नागपाडा: निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळल्याने दुर्घटना; बचाव कार्य सुरू

नागपाडा येथील दुर्घटनेमध्ये 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईत आज सकाळी धारावी (Dharavi) मध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता नागपाडा (Nagpada) भागातील निर्माणाधीन इमारतीचा (Under Construction Building) देखील भाग कोसळला आहे. पीअर खान स्ट्रीट (Peer Khan Street ) येथे आज ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये ढिगार्‍यात 2-3 जण अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई: धारावी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

ANI ट्विट 

नागपाडा येथील दुर्घटनास्थळी बचावासाठी 3 फायर इंजिन, बचावासाठी गाडी, अ‍ॅम्ब्युलंस पोहचली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now