Mumbai Local Mega Block Update: मध्य रेल्वेच्या हार्बर, मेन लाईन वर आज ब्लॉक; पहा वेळापत्रक
पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतूक आज सुरळीत राहील.
- Read in
- मराठी
मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल वर आज मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे. दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. मेन लाईन वर आज माटूंगा ते ठाणे अप आणी डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3.35 पर्यंत हा ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान 5 तासांचा ब्लॉक आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक नाही.
पहा ट्वीट
RAILWAY MEGABLOCK ON SUNDAY 26.11.2023#Mumbai #MumbaiLocal pic.twitter.com/Fp6M56Rgag
— m-Indicator (@m_indicator_app) November 25, 2023
शनिवार / रविवार, 25/26 नोव्हेंबर 2023, रोजी 00.30 ते 04.30 वाजेपर्यंत बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल. रविवार, 26 नोव्हेंबर 2023, रोजी दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक असणार नाही. pic.twitter.com/DFYfEFTEkC
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) November 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2023 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

