मुकुंद सेवलीकर,मुकुलिका श्रीकांत जवळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांच्यासह 6 न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालय अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालय अतिरिक्त न्यायाधीश पदांवर न्यायाधीशांची नियूक्ती करण्यात आली आहे. मुकुंद गोविंदराव सेवलीकर,वीरेंद्र सिंह ज्ञानसिंह बिष्ट , देबद्वार भालचंद्र उग्रसेन , मुकुलिका श्रीकांत जावळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे आणि नितिन रुद्रसेन बोरकर अशी या न्यायाधीशांची नावे आहेत.

Bombay High Court | (Photo Credits-ANI)

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अतिरिक्त न्यायाधीश (Additional Judges) पदांवर न्यायाधीशांची नियूक्ती आज (3 डिसेंबर 2019) करण्यात आली आहे. मुकुंद गोविंदराव सेवलीकर (Mukund Govindrao Sewlikar), वीरेंद्र सिंह ज्ञानसिंह बिष्ट (Virendrasingh Gyansingh Bisht) , देबद्वार भालचंद्र उग्रसेन (Debadwar Bhalchandra Ugrasen), मुकुलिका श्रीकांत जवळकर (Mukulika Shrikant Jawalkar), सुरेंद्र पंढरीनाथ तावडे (Surendra Pandharinath Tavade) आणि नितिन रुद्रसेन बोरकर (Nitin Rudrasen Borkar) अशी या न्यायाधीशांची नावे आहेत. या सर्व न्यायाधीशांची सेवाजेष्ठतेनुसार नियुकीत करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबबत वृत्त दिले आहे.

एएनआय ट्विट

वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती ही सेवाज्येष्ठतनेनुसार करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now