संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी आचार समितीच्या शिफारशीच्या आधारे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभा सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली. लोकसभेच्या निर्णयाविरोधात TMC नेत्या महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (हेही वाचा - Mahua Moitra expelled from Lok Sabha: महुआ मोइत्रा यांनी गमावलं लोकसभेचं सभासदस्यत्व; Cash for Query प्रकरणात दोषी)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)