मुंबई: विजय सिंह नामक व्यक्तिचा तुरुंगात मृत्यू; वडाळा टीटी पोलीस स्टेशनमधील 5 अधिकारी निलंबीत
मुंबई येथे पोलिस ठाण्यात एका आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय सिंह याला काही दिवसांपूर्वी वडाळा पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, 27 ऑक्टोबर रोजी विजय सिंह याचा रात्री उशीरा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे.
मुंबई (Mumbai) येथे एका पोलिस ठाण्यात आरोपीचा मृत्यू (Custodial Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय सिंह (Vijay Singh) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय सिंह याला काही दिवसांपूर्वी वडाळा (Wadala) पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, 27 ऑक्टोबर रोजी विजय सिंह याचा रात्री उशीरा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटनेला स्थानिक पोलीस जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे टी टी पोलिस स्थानकातील 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबधित पोलिसांनी विजय सिंहला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा संशय विजय सिंह यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
एएनआयचे ट्विट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement