Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2023: कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन

विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती

Karnveer Bhavurao Patil

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जंयती. बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देखील त्यांनी दिला त्यांच्या जयंती दिनी राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पोस्ट -

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची पोस्ट -

रोहित आर आर पाटील यांची पोस्ट -

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement