Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवस निमित्त शरद पवार, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे सहित महाराष्ट्रातील 'या' नेत्यांनी वाहिली आदरांजली

कारगिल विजय दिवसाची यंदा 21 वी वर्षपूर्ती आहे, यानिमित्त शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासहित उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सहित महाराष्ट्रातील नेत्यांंनी ट्विट करुन आदरांंजली वाहिली आहे.

Kargil Vijay Diwas (Photo Credit : Twitter)

Kargil Vijay Diwas 2020: आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे, भारत पाकिस्तान 1999 (Ind-Pak 1999 War) साली झालेल्या युद्धात भारतीय शूरवीरांना दुर्गम भागात लढून पाकिस्तान सैन्याला हरवले होते या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्ह्णून साजरा केला जातो. या निमित्त आज सकाळपासून अनेकांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत ऑनलाईन पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सुद्धा वीरजवानाच्या शौर्याचे स्मरण करत भारता साठीच्या या अभूतपूर्व दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासहित उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या नेत्यांचा समावेश आहे. कारगिल विजय दिवसाची यंदा 21 वी वर्षपूर्ती आहे, यानिमित्त महाराष्ट्रातील नेत्यांंनी केलेले ट्विट पहा.

Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्षपुर्ती निमित्त जाणून घ्या ऑपरेशन विजय विषयी 'या' खास गोष्टी

शरद पवार

उदयनराजे भोसले

सुप्रिया सुळे

राजेश टोपे

चंद्रकांत पाटील

जितेंद्र आव्हाड

यशोमती ठाकुर

दरम्यान, काही वेळापूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसह दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शूरवीरांना नमन केले.