COVID19: लॉकडाउनच्या कारणास्तव शहरातून महाराष्ट्रातील खेड्यात येणाऱ्यांमुळे चिंता वाढली
महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना आपल्या घरी जाता यावे यासाठी प्रवासी पास (Travel Pass) देत आहे. मात्र यावर आता काही जिल्ह्यांनी चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्यास शहरातून गावात येणाऱ्या लोकांच्या कारणास्तव लोकांच्या कारणास्तव कोरोनाचे संक्रमणाचा फैलाव होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना आपल्या घरी जाता यावे यासाठी प्रवासी पास (Travel Pass) देत आहे. मात्र यावर आता काही जिल्ह्यांनी चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्यास शहरातून गावात येणाऱ्या लोकांच्या कारणास्तव लोकांच्या कारणास्तव कोरोनाचे संक्रमणाचा फैलाव होण्यास मदत होईल. कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, नांदेड सारख्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याबाबच्या परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पुण्याच्या विभागीय आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंसमध्ये असे म्हटले आहे की, बहुसंख्येने येणारे लोक स्वतंत्र अधिवासाच्या नियमांचे पालन करत नाहीत किंवा कोविड19 ची चाचणी करत नसल्यास त्यामुळे स्थानिकांचे नुकसान होऊ शकते. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, गावात येणाऱ्या गर्दीमुळे कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातून येणाऱ्या लोकांना सक्त निर्देशन देत त्यांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अनिवार्य असावे.(सोलापूर महापालिका मध्ये कोव्हिड केअर सेंटर मध्ये काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी ते वॉर्डबॉर्य पर्यंत 216 जागांसाठी भरती; 20 मे पर्यंत दाखल करू शकता ऑनलाईन अर्ज!)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)