मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे भेट, कोल्हापूर मधून युतीच्या प्रचाराचा नारळ फूटणार
महराष्ट्रात 48 जागांवर होणार्या लोकसभा निवडणूकींमध्ये शिवसेना 23 तर भाजपा 25जागा लढवणार आहे.
मंगळवारी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा भाजपाप्रवेश झालानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला गेले होते. रात्री उशिरा भाजपा आणि शिवसेना पक्षामध्ये आगामी निवडणूक कार्यक्रमांबद्दल, प्रचाराबाबत चर्चा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये 24 मार्च पासून कोल्हापूर (Kolhapur) शहरातून भाजपा- शिवसेना युतीचा प्रचाराचा नारळ फूटण्याची शक्यता आहे.
11 एप्रिलपासून महराष्ट्रामध्ये चार दिवस लोकसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. याकरिता लवकरच दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची यादी होणार आहे. महराष्ट्रात 48 जागांवर होणार्या लोकसभा निवडणूकींमध्ये शिवसेना 23 तर भाजपा 25जागा लढवणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement