Chandigarh Heavy Mansoon: पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता, चंदीगड सोबत या भागात देखील अतिवृष्टी होणार, IMD ने दिला इशारा

मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे भारतीय हवामान खात्याने चंदीगड प्रशासनाला दिला इशारा.

Chandigarh Heavy Mansoon: पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता, चंदीगड सोबत या भागात देखील अतिवृष्टी होणार, IMD ने दिला इशारा
Rain | Pixabay.com

Chandigarh Heavy Mansoon: भारतीय हवामान विभागाने (IMD)  हरियाणा ,चंदीगड येथील पंचकुला आणि  पंजाब येथील  मोहाली  परिसरात राहणाऱ्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने मुसळधार पावसासाठी आधीच सुचीत केले आहे. नागरिकांनी सर्तक राहावे याकरिता प्रशासनाने आधीच मुसळधार पावसाची कल्पना दिली आहे. देशात काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले, वाहनांची गैरसोय झालेली दिसते. ANI ने या संदर्भात ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. मुसळधार पावसाने चंढीगड येथे हाहाकार माजवला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).