Pune Crime News: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Crime News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून रिक्षा चालकाच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीवर विमानतळावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पुणे पोलीसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढतो त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)