Sex Tips: तुमच्या पार्टनर ला सेक्स दरम्यान कधीही न मिळालेला आनंद द्यायला मदत करेल व्हीनस बटरफ्लाय ही जुनी पोझिशन; एकदा नक्की ट्राय  करा
Image For Representation (Photo Credits: The Noun Project and File Image)

सेक्स! (Sex) साधारण आयुष्यात कितीही न बोलला जाणारा विषय असला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात याचे अनन्य महत्व आहे. प्रेमी युगुलांच्या नात्याला बांधून ठेवणारी ही एक अनुभूती आहे इतकेच कशाला तर मन आणि तन सुव्यवस्थेत ठेवणारी ही एक शारिरीक गरज सुद्धा आहे. सेक्स दरम्यान होणारी शरीराची हालचाल आणि त्यातून मिळणारा तो परमोच्च क्षणांचा आनंद अनुभवण्यासाठी प्रत्येकजण शक्य त्या सर्व पद्धती वापरून पाहत असतात. मात्र कित्येकदा यात निराशाच होते. यापुढे मात्र तुम्हाला या आनंदापासून दुरावलेले राहावे लागू नये यासाठी आम्ही एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजेच एक अशी सेक्स पोझिशन आहे ज्यात तुम्ही तुमच्या पार्टनरला कधीही न अनुभवलेले सुख देऊ शकता. या पोझिशनचे नाव आहे 'व्हीनस बटरफ्लाय' (Venus Butterfly).

पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टवर फुलपाखराच्या पंखासारखा अलगद स्पर्श करत कामेच्छा वाढवणारी ही पोझिशन आहे. यामध्ये ओरल आणि मॅन्युअल म्हणजेच (फिंगरिंग) करून तुम्ही पार्टनर ला उत्तेजित करायचे असते. ही पोझिशन प्रत्यक्ष सेक्समध्ये मोडत नसली तरी ही एक स्टार्टींग पोझिशन असू शकते. आता ही पोझिशन ट्राय कशी करावी आणि तिचे स्टेप्स काय हे जाणून घेऊयात.

- सर्वात आधी तुमच्या पार्टनरसोबत शक्य तेवढा जास्तीत जास्त फोरप्ले करा. किसिंगमुळे मूड सेट व्हायला अत्यंत मदत होते.

-ओरल सेक्सला प्राधान्य द्या, जिभेच्या सर्क्युलर मोशन ने प्रायव्हेट पार्टवर गुदगुल्या होतील असे पहा. (Hot Oral Sex Tips: पुरुषांच्या वीर्याची चव सुधारण्यासाठी काही सोपे उपाय; जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)

-महिलेच्या योनीत तुमची जीभ आता बाहेर केल्याने त्यांना अधिक उत्तेजित वाटू शकते.

-जर का तुम्हाला ओरल सेक्स आवडत नसेल तर त्याऐवजी तुमच्या मधल्या व रिंग फिंगर चा वापर करा. ज्यावेळी ही दोन बोटे योनीच्या आत घालाल तेव्हा अंगठ्याने वरील बाजूला गोलाकार दिशेने मूव्ह करा.(हेही वाचा: योनीची चव सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात या गोष्टी; ओरल सेक्समध्ये जोडीदाराला मिळेल दुप्पट आनंद)

- ही पोझिशन किंवा पद्धत हा जरी स्पर्शाचा निभाव असला तरी तुमच्या पार्टनरकडून सतत प्रतिक्रिया घेत राहा. (काही वेळेस नुसत्या हावभाव वरूनही तुम्हाला प्रतिक्रिया कळू शकते.)

या पोझिशन मुळे उत्तेजित झालेल्या पार्टनरचा मूळ सेक्स करतानाचा स्टॅमिना अधिक टिकून राहतो असा अभ्यास आहे. त्यामुळे ज्यांना आपला बेडमधील स्टॅमिना वाढवण्याची इच्छा आहे त्या सर्वानी ही स्टेप एकदा नक्की ट्राय करून पाहायला हवी.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)