ज्याप्रमाणे स्त्रियांना उत्तेजना देण्यात फोरप्लेची (Foreplay) महत्त्वपूर्ण भूमिका असते, त्याचप्रमाणे ओरल सेक्समुळे (Oral Sex) पुरुषांना आनंद मिळतो. पॉर्न फिल्ममध्ये अनेकवेळा आपण लोक ओरल सेक्सचा पुरेपूर आनंद घेताना पहिले असेल. अशाप्रकारे बराच काळ सेक्सचा आनंद घेतल्यानंतर स्त्री आपल्या पुरुष जोडीदाराचे वीर्यही (Semen) आपल्या तोंडात घेते. परंतु खऱ्या जीवनातही महिला आपल्या पुरुष जोडीदाराचे वीर्य तोंडात घेतात? पॉर्न फिल्ममध्ये दाखविल्या जाणाऱ्या या गोष्टीचे प्रत्यक्षात रुपांतर करणे खूप अवघड आहे, याचे महत्वाचे कारण आहे पुरुषाच्या वीर्याची वाईट चव. मात्र पुरुष आपल्या वीर्याची चव काही प्रमाणात बदलू शकतात. यासाठी जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे सेवन करायला हवे आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्या.
आपल्या शरीराच्या प्रकारानुसार आपल्या वीर्यची चव गोड किंवा खारट असू शकते. मात्र जोपर्यंत याची चव चाखली जात नाही तोपर्यंत हे समजणार नाही. यासाठी आपण आपल्या पार्टनरला विचारू शकता. आपला पार्टनर जर आपल्या वीर्याच्या चवीबद्दल संतुष्ट असेल तर काहीच हरकत नाही, मात्र जर का आपल्या पार्टनरला आपल्या वीर्याची चव आवडत नसेल तर तुम्ही काही गोष्टी खाणे आवश्यक आहे.
या गोष्टींचे सेवन करा -
> आपल्या वीर्याची चव गोड करण्यासाठी आपल्या आहारात व्हीटग्रास, लिंबू, पुदीना आणि दालचिनीचा समावेश करा.
> अननस, क्रॅनबेरी, किवी आणि मनुका यांसारखी फळे तुमच्या वीर्यची चव सुधारण्यास मदत करतात.
> व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या भाज्या किंवा ओवा आपल्या वीर्याचा खारटपणा कमी करू शकतात.
> शरीरातील पाण्याची कमतरता हे देखील वीर्याची चव बिघडवू शकते, त्यामुळे दिवसातून कमीत कमी 4-5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. (हेही वाचा: योनीची चव सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात या गोष्टी; ओरल सेक्समध्ये जोडीदाराला मिळेल दुप्पट आनंद)
या गोष्टी टाळा -
> आपण धूम्रपान करत असल्यास, आपल्या विर्यालाही तसाच वास येऊ शकतो.
> रेड मीटमुळे तुमच्या वीर्याची चव खारट बनते, त्यामुळे हे खाणे टाळा.
> दुग्धजन्य पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहेत, परंतु वीर्याच्या चवीसाठी हानिकारक असू शकतात.
> अल्कोहोलदेखील वीर्यची चव खराब करू शकते, त्यामुळे मध्यपान टाळा.
> कोबी, ब्रोकोली, फुलकोबी यांसारख्या भाज्या आपल्या वीर्यची चव खराब करू शकतात.
> जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे टाळा, यामुळे वीर्याच्या चवीमध्ये कटुता येऊ शकते.
> बहुतेक जंक पदार्थांमध्ये रसायने असतात जे वीर्यची चव खराब करतात.
जर आपल्याला आपल्या जोडीदारासह ओरल सेक्सचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर आपल्या वीर्याची चव सुधारा. यासाठी काही गोष्टींचे सेवन कराच तर काही गोष्टी कटाक्षाने टाळा.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )