Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज
नेहमीच्या त्या सेक्स प्रकारांनी सेक्स करण्यात जर तुमच्या पार्टनरला काही स्वारस्य वाटत नाही तर तुम्ही काही वेगळ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींनी तुमची सेक्स लाईफ उत्तम ठेवू शकता.
सेक्स ही जरी लैंगिक सुखाची परमोच्च सीमा असली तरी जर तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला हवी तशी साथ मिळाली नाही तर तुमची घोर निराशा होते आणि असा अनुभव आल्यास पुन्हा सेक्ससाठी तुमचा मूड बनणे हे तुमच्यासाठी फार अवघड होऊन बनते. अशावेळी नेहमी तुमच्या पार्टनरचा मूड टिकून राहावा यासाठी तुम्हाला काही तरी हटके विचार करण्याची गरज आहे. कारण नेहमीच्या त्या सेक्स प्रकारांनी सेक्स करण्यात जर तुमच्या पार्टनरला काही स्वारस्य वाटत नाही तर तुम्ही काही वेगळ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींनी तुमची सेक्स लाईफ उत्तम ठेवू शकता.
यासाठी तुमच्या पार्टनरचा मूड बनविण्यासाठी फोरप्ले सह काही अन्य गोष्टी ट्राय करायला काही हरकत नाही.
1. पाण्यात राहून सेक्स
काही कपल्समध्ये महिला किंवा पुरुष जोडीदाराला पाण्यात राहून सेक्स करणे आवडते. मग ते शॉवर खाली असो किंवा बाथटब मध्ये. त्यामुळे तुम्ही बेड व्यतिरिक्त पाण्यात राहून सेक्स करण्याची पद्धत नक्की ट्राय करु शकता. Sex Tips: एकत्रित कुटूंबामध्ये आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मदत करतील 'या' Sex Positions आणि काही खास टिप्स, जाणून घ्या सविस्तर
2. Dirty Talks
पुरुषांना डर्टी टॉक्स करणे खूप आवडते. अशा वेळी आपल्या पुरुष पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी डर्टी टॉक्स करुन त्यांना उत्तेजित करु शकतात. त्यामुळे त्यांचा मूडही बनेल आणि तुमच्या सेक्स लाईफमध्ये यामुळे अधिक spice निर्माण होईल.
3. एखाद्या नव्या जागेवर
कधी कधी तुमच्या रोजच्या जागेमुळे तुमचे सेक्स लाईफ Boring होते. अशा वेळी तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये थोडे स्पाइस आणण्यासाठी तुम्ही जर तुमच्या पार्टनरसोबत घरात एकटे असाल तर स्वयंपाकघर (Kitchen), हॉल, बाथरुममध्ये सेक्स करु शकता.
4. जाणून बुजून सेक्स करण्यास थोडा विलंब करा
ते म्हणतात ना 'सब्र का फल मिठा होता है' त्याप्रमाणेच लगेच सेक्स करण्याची किंवा आपले शिस्न स्त्रीच्या योनीत घालण्याची घाई करू नका. फोरप्ले करता करता समोरच्याला चांगलेच उत्तेजित करा. जेणे करुन तुम्हाला Orgasm चा एक वेगळा आनंद मिळू शकतो.
5. भांडणं झाल्यास Wild Sex Life चा अनुभव
आपल्या जोडीदाराबरोबर जर तुमचं भांडण झालं असेल तर तुम्ही सेक्स लाईफमधून एक वेगळ्या आणि चांगल्या प्रकारचा बदला नक्कीच घेऊ शकता. अशी भांडणं सोडवण्यासाठी सेक्स हा उत्तम उपाय आहे. बेडवर जाऊन एकमेकांना खेचून अथवा थोडंसं wild सेक्स करत तुम्ही तुमचं सेक्स लाईफ अजून इंटरेस्टिंग करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला एका वेगळ्या Crazy आणि passionate sex चा अनुभव मिळतो.
या ट्रिक्स थोड्या मजेशीर वाटत असल्या तरी तुमची कंटाळवाणी झालेली सेक्स लाईफ या पद्धतींचा वापर केल्यास आणखी मजेशीर होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)