Sex Tips: पुरुषांच्या Testicle चा आकार तुमच्या सेक्स लाईफला करु शकतो प्रभावित? Orgasmic Climax बद्दल 'या' गोष्टी जरुर जाणून घ्या
प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Needpix)

Sex Tips: रेडिट (Reddit) येथे एका युजर्सने अशा प्रश्न विचारला की, टेस्टिक्ल्स (Testicle) म्हणजेच अंडकोषाचा आकाराबद्दल महिला काय विचार करतात? त्यावर एका महिला युजर्सने असे उत्तर दिले आहे की, ती एका मुलाला भेटण्यासाठी गेली होती. त्याच्या टेस्टिकल्स आकार मोठा आणि त्याच्या सोबतचा सेक्सचा अनुभव उत्तम होता. परंतु नेहमीच आपल्याला सेक्स संदर्भात असे ऐकायला मिळते की, पेनिसचा आकार महिलांसाठी फार महत्वाचा मानला जातो. पण टेस्टिकल्स सुद्धा आकार महिलांसाठी महत्वाचा आहे का आणि तो सेक्स लाईफला प्रभावित करु शकतो याबद्दल आज आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.

सर्वात प्रथम ही गोष्ट माहिती असणे जरुरीचे आहे की, नेहमीच पेनिस आणि टेस्टिकल्स यांचा आकार सारखाच नसतो. त्यामुळे तुमची हा गैरसमज दूर करा. म्हणजेच पेनिसचा आकार जेवढा मोठा तेवढाच मोठा आकार टेस्टिकल्सचा असला पाहिजे. त्याचसोबत जेव्हा सेक्शुअल पेनिट्रेशनची वेळ येते त्यामध्ये टेस्टिकल्सची महत्वाची भुमिका नसते.(Sex Tips: मासिक पाळीदरम्यान महिलांना सेक्स करण्यास भीती वाटत असेल तर पुरुष पार्टनरसोबत 'या' गोष्टी ट्राय करुन आपल्या जोडीदाराला द्या परमोच्च सुखाचा आनंद!)

दरम्यान, तुमच्या पार्टनरची अशी इच्छा असते की तो तुमच्या टेस्टिकल्स सोबत सेक्सवेळी खेळावा, फोरप्ले वेळी त्याच्यासोबत मस्ती करावी. परंतु टेस्टिकल्सला याच्या व्यतिरिक्त अधिक उत्तेजित करता येत नाही. परंतु काही अपवादांमध्ये सेक्सवेळी डॉगी स्टाइल पद्धतीने सेक्स करताना टेस्टिकल्स महिला पार्टनरच्या क्लिटला उत्तेजित करण्यास मदर करु शकते.(Oral Sex: जाणून घ्या पुरुषांना का आवडतो 'ओरल सेक्स'; आपल्या जोडीदाराला परमोच्च लैंगिक सुख देण्यासाठी मुखमैथुनाबाबत माहिती असाव्यात 'या' गोष्टी)

या विशेष प्रश्नासाठी अन्य काही उत्तरे सुद्धा देण्यात आली आहेत. परंतु त्यांनी जे सामान्य होते तेच उत्तर देत असे म्हटले आहे की, महिलांना कोणत्याही आकाराचे टेस्टिकल्स आवडतात. उत्तर देणाऱ्यांमध्ये काही जणांनी असे म्हटले आहे की, काही महिलांना पुरुषाचे टेस्टिकल्सचा आकार महत्वाचा वाटत नाही. त्याचसोबत टेस्टिकल्सचा आकार हा वास्तिवक रुपात कोणत्याही प्रकारच्या सेक्स लाईफला प्रभावित करत नाही.