Image For Representation (Photo Credits: Unspalsh, Pixabay)

(Sex) म्हणजे काय तर एकमेकांच्या शरीराची अगदी जवळून घेतलेली अनुभूती, अगदी जादुई वाटणारा हा अनुभव एखाद्या पिसाच्या स्पर्शा इतकाच नाजूक असतो. पण म्हणतात ना थोडक्यात गोडी, तसेच नेहमीच तेच तेच नाजूक साजूक वागणे सुद्धा कंटाळवाणे वाटू शकते. कित्येकदा तर यामुळेच सेक्स करण्यातील सर्व मजा आणि अंतिमतः मूड सुद्धा निघून जातो असेही काही कपल्स सांगतात. अशा वेळी तुम्हाला गरज असते तुमच्या सेक्स लाइफला थोडे स्पाईस अप करण्याची. वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्स (Sex Positions), सेक्स टॉईज (Sex Toys), आणि ह्याचे त्याचे सल्ले ऐकून तुम्ही वैतागला असाल तर तुम्ही यावेळेस सेक्सचा हा संपूर्णपणे वेगळा अनुभव घेऊ शकता. हा प्रकार म्हणजे BDSM!

साधारणतः पॉर्न व्हिडीओज मधील ही सर्वात सर्च केली जाणारी कॅटेगरी असते कारण प्रत्येकालाच असं काहीतरी एक्सट्रीम करण्याची इच्छा असते मात्र काय करावं कसं करावं या प्रश्नांमुळे स्वतःला रोखून ठेवले जाते. याच BDSM बद्दलची पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत, यातून तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे मिळतील.. चला तर पाहुयात..

BDSM म्हणजे काय?

BDSM चा फुल्ल फॉर्म आहे Bondage, Dominance, Sadism आणि Masochism! या पद्धतीत सेक्स दरम्यान पार्टनर्स डॉमिनेटिंग आणि सबमिसिव्ह भूमिकेत असतात.यामध्ये मास्टर म्हणजेच डॉमिनेटिंग पार्टनर हा आपलय सबमिसिव्ह पार्टनरवर शारीरिक जुलूम करतं असतो. यात तुमच्या 'त्या' पार्ट साठी समोरच्याला वाट पाहायला लावणं, समोरच्याला हालचाल सुद्धा न करू देता उत्तेजित करत राहणं इत्यादी प्रकार केले जातात. यात अनेक सेक्स टॉईजचा वापर होतो.

BDSM बाबत इंटरेस्टिंग सत्य

काही देशांमध्ये या प्रकारात सेक्स करणे हे अवैध मानले जाते, कारण यात अत्यंत वेदनामय अनुभव येत असतो. पण जर का एखाद्या कपल ला हार्डकोअर सेक्स चा अनुभव घ्यायांचा असेल तर एकमेकांच्या संमतीने हा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे साधारणतः नात्यात पुरुष डॉमिनेटिंग असल्याचा दावा आपण अनेकदा ऐकतो मात्र BDSM प्रकारात स्त्री सुद्धा डॉमिनेट करू शकते. अनेक पुरुषांना हा प्रकार अधिक आवडतो.

अधिक मजेसाठी काय काळजी घ्यावी?

- CONSENT! काहीही झालं तरी याबाबत कधीच आपल्या पार्टनरला जबरदस्ती करू नका, बोलून, समजुतीने आणि तुमचं एक मत झाल्यावरच पुढे जा

- फोरप्ले विसरू नका

- डर्टी टॉकिंग हा उत्तेजित करण्याचा नामी मार्ग आहे, तुमच्या पार्टनरच्या शरीराची स्तुती करून हळूहळू डर्टी बोलण्यास सुरुवात करा.

- मारहाण करणे म्हणजे शारीरिक वेदना देणे असे नाही, सेक्स मध्ये वेदनेची भावना वेग आणि पोझिशनशी जोडलेली असते त्यानुसारच BDSM मध्ये प्रक्रिया ठेवा.

- सेक्स टॉईज ने या प्रक्रियेत गंमत येते, यासाठी तुम्ही घरगुती गोष्टींचा सुद्धा वापर करू शकता.

- या सेक्स पोझिशन ट्राय करू शकता

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, पार्टनर तसेच डॉक्टरांशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)