Sex and Weight Loss: फोरप्ले, ब्लोजॉब, फिंगरिंग सहित 'या' सेक्स ऍक्टिव्हिटी फॉलो केल्यास झटपट वजन कमी व्हायला होईल मदत; असे करा प्लॅनिंग

ते कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत..

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) आणि त्याचे शरीरासाठीचे फायदे आपण सगळेच जाणून आहोत. सेक्सचा एक महत्वाचा फायदा म्हणजे शरीराची सर्वाधिक हालचाल करायचा हा हवाहवासा व्यायाम एकाच वेळी दुहेरी आनंद देण्यास कारण ठरतो. पहिला आनंद म्हणजे तुमच्या पार्टनरसोबत इंटिमसी (Intimacy) आणि दुसरा म्हणजे कॅलरी बर्न (Burning Calories) झाल्याने घटणारे वजन. हो हो.. अगदी बरोबर वाचलंयत.. जर का तुम्ही बहुतांश लोकांसारखे जिम ला जाण्यासाठी फारसे उत्सुक किंवा डाएट फॉलो करण्यासाठी ध्येयवान नसाल आणि तरीही तुम्हाला वजन घटवण्याची इच्छा असेल तर सेक्स हा तुमच्यासाठी उत्तम मार्ग ठरू शकेल..सेक्स मधील ऍक्टिव्हिटी (Sex Activity) जसे की मोअनिंग (Moaning) , ओरल सेक्स (Oral Sex) आणि फोरप्ले (Foreplay) हे तुमच्या कॅलरीज बर्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात मात्र त्यांचे नियोजन योग्य असणे गरजेचे आहे.. ते कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत..

जर का तुम्हाला वजन घटवायचे असेल तर ही माहिती तुम्हाला खुश करून जाईल.. काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, एका वेलीच्या सेक्स मध्ये तुमच्या तब्बल 200 ते 300 कॅलरीज बर्न होत असतात. काहीही वेगळी मेहनत न घेता जर का एवढा फरक पडत असेल तर थोडे नियोजन करून नक्कीच आणखीन चांगला रिजल्ट मिळेल असा हा अनोखा मार्ग एकदा वापरून पाहायला काय हरकत आहे? नाही का?

असे करा सेक्स ऍक्टिव्हिटीचे प्लॅनिंग

 

20 मिनिट फोरप्ले

20 मिनिटे केलेला फोरप्ले हा जवळपास 100 मीटर धावण्याच्या बरोबरीचा असतो यामध्ये साधारण 120 कॅलरी बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे किसिंग, टीजिंग, बेडवर लोळताना थोड्या उड्या मारून तुम्ही एन्जॉय करू शकता. चांगल्या फोरप्ले मुळे पुढे सेक्सचा मूड सेट व्हायला मदत होते. त्यामुळे इथे आवर्जून वेळ घ्या.

३० मिनिटे मसाज

या थंडीच्या सीझन मध्ये तुमच्या पार्टनरच्या पाठीवर व लोअर बॅक वर हलक्या तापलेल्या तेलाने एक मसाज दिल्यास त्याला/तिला आणखीन उत्तेजित वाटेल. सोबतच मसाज मुळे शरीरावरचा ताण हलका होऊन कॅलरी बर्न होण्यास सुरुवात होईल. मसाज मध्ये निदान 40 कॅलरीज बर्न होतात असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यासाठी अरोमा ऑइल चा वापर आणखीन फायदेशीर ठरेल.

15 मिनिटे ओरल सेक्स

अनेकांना ओरल सेक्स ही संकल्पना आवडत नाही मात्र नीट स्वच्छता बाळगून हा अनुभव घेतल्यास याचा शरीराला फायदा होऊ शकतो. ओरल सेक्स मुळे तुम्हाला परमोच्च क्षण गाठण्यास मदत तर होतेच पण त्याशिवाय सुद्धा तब्बल 50 कॅलरीज बर्न करता येतात. अधिक चांगला अनुभव मिळवण्यासाठी उभे राहून ओरल सेक्स करणे ट्राय करा.

10 मिनिटे हॅन्ड जॉब/ फिंगरींग

फक्त 10 मिनिटे केलेले हॅन्ड जॉब किंवा फिंगरींग तुम्हाला 30 ते 50 कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकतात. साहजिकच यामध्ये हाताची हालचाल होत असल्याने दंडावरची चरबी घटण्यास मदत होते.

15 मिनिटे काढा सेक्सची आवाज

सेक्स करताना एन्जॉय करत आवाज काढणे ही समोरच्या पार्टनरला तो करत असलेल्या कृतीची पोचपावती असते, त्यामुळे आणखीन उत्तेजित वाटून सेक्स करण्याची इच्छा वाढते. तसेच या आवाजांमुळे मान व गळ्याच्या भागात हालचाल होऊन 10 ते 15 कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

दरम्यान, याशिवाय जेव्हा प्रत्यक्ष सेक्स करण्याची वेळ येते तेव्हा रिव्हर्स काउगर्ल, डॉगी स्टाईल यासारख्या पोझिशन वापरून तुम्ही शरीराची हालचाल करू शकता जेणेकरून आणखीन कॅलरीज बर्न करण्यास सहजता येते. एखादा फिटनेस ट्रेनर जितकी तुमची मदत करू शकतो तितकीच मदत तुमचा सेक्स पार्टनर तुम्हाला वजन कमी करण्यात करू शकतो त्यामुळे हा गमतीशीर व्यायाम करण्यापासून स्वतःला रोखून धरू नका.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील