सेक्स दरम्यान पार्टनरसोबत अधिक उत्तेजित होण्यासाठी औषधाऐवजी बेडवर गेल्यावर फॉलो करा 'या' टिप्स

परंतु जेव्हा सेक्स करण्याचे मन होते त्यावेळी अधिक उत्तेजित होण्यासाठी विविध गोष्टींचे सेवन किंवा औषधे घेतली जातात. परंतु सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधे घेणे ही चुकीची बाब आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: The Noun Project)

कपल्समध्ये काहीवेळेस खुलेआमपणे बोलले जात नाही. परंतु जेव्हा सेक्स करण्याचे मन होते त्यावेळी अधिक उत्तेजित होण्यासाठी विविध गोष्टींचे सेवन किंवा औषधे घेतली जातात. परंतु सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधे घेणे ही चुकीची बाब आहे. परंतु तुम्हाला सेक्स दरम्यान पार्टनरसोबत अधिक उत्तेजित व्हायचे असेल तर काही हॉट पोझिशन कामसुत्रापासून प्रेरित झालेल्या आहेत. जर त्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडवर ट्राय केल्यास तुम्हाला सेक्स करता खुप मजा आणि पार्टनरला आनंद मिळेल. तुम्ही जर प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने सेक्स करत असाल तर त्यामदध्ये बदलाव करा. त्यामुळे पार्टनरसह तुम्हाला सुद्धा नव्या सेक्स पोझिशनचा आनंद मिळेल.

सेक्स लाईफमध्ये रोमांचकत आणण्यासाठी औषधे घेण्याचे टाळा. तर आम्ही तुम्हाला काही हॉट सेक्स पोझिशन सांगणार आहोत ज्या तुमच्या पार्टनर सोबत ट्राय करुन सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकवण्यास मदत करतील.(Sex Tips: सेक्स दरम्यान महिलांना आवडतात या '5' हॉट पोजिशन्स ज्या पुरुष जोडीदाराला देतील रोमांचकारी अनुभव)

-पार्टनरचा मूड ओळखा

जर तुम्ही पार्टनरसोबत इंटीमेट होण्याचे पाहत असाल त्यापूर्वी तुमच्या पार्टनरचा मूड कसा आहे हे ओळखा. तसेच त्यांना सेक्स करण्यासाठी थोडेफार कोझी होत त्यासाठी त्यांचा मूड बनवा. एवढेच नाही तर पार्टनरला आकर्षित करण्यासाठी सिडक्टिव्ह कपडे घाला. यामुळे तुमचा पार्टनर सहजपणे आकर्षित होत त्याचे सुद्धा सेक्स करण्याचे मन कायम राहिल.

-पार्टनरला आकर्षित करण्याचा प्रयत्न करा

प्रत्येक वेळी पार्टनर सेक्सची सुरुवात करत असेल तर यावेळी तुम्ही पुढाकार घ्या. पार्टनरला आकर्षित करण्यासाठी औषधांऐवजी बेडवर अधिक कशा पद्धतीने उत्तेजित करता येईल याचा विचार करा. त्यासाठी तुम्ही ट्रान्सपरेंट किंवा तोकडे कपडे घालतून सेक्सी अंदाजाने तुमच्या जवळ बोलावू शकता.

-वाईल्ड होणे जरुरीचे

सेक्सचा अधिक आनंद घ्यायचा असेल तर एकमेकांसोबत वाईल्ड पद्धतीने सेक्स करा. पार्टनरला सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी एकमेकांसोबत डर्टी संभाषण करा. त्यामुळे सेक्स करण्याचे अधिक मन होत त्याचा तुम्हाला बेडवर आनंद मिळेल.

-मास्टरबेशन करा

मास्टरबेशन हे आरोग्यासाठीच नव्हे तर सेक्स लाईफसाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सेक्स एक्सपर्टसुद्धा सेक्स करण्यापूर्वी मास्टरबेशन करण्याचा सल्ला देतात. मास्टरबेशन सेक्स करण्यासाठी मूड ठिक करण्यासोबत सेक्स दरम्यान अधिक त्याचा आनंद कसा घेता येईल हे सुद्धा दर्शवते.

Beauty Tips: कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावत असल्यास करा 'या' गोष्टींचे सेवन Watch Video

दरम्यान, वरील टीप्स तुम्ही औषधांशिवाय सेक्स वेळी वापरु शकता. तसेच बदाम, टरबूज, स्ट्रॉबेरी, डार्क चॉकलेटसारख्या सेक्स बुस्टर फूडचा वापर तुमच्या नेहमीचेय डायट मध्ये सहभागी करु शकता.