Does Penis Size Matter: सेक्स करण्यासाठी पेनिसचा आकाराचे अत्याधिक महत्व? जाणून घ्या महिला याबद्दल काय विचार करतात
बहुतांश पुरुष आणि महिलांचे असे मानतात की, पुरुषांचे पेनिस आकाराने जेवढे मोठे असेल तर सेक्स करताना अधिक मजा येते
Does Penis Size Matter: महिला सेक्ससाठी पेनिसच्या आकाराबाबत काय विचार करत असतील हा प्रश्न बहुतांश पुरुष मंडळींच्या मनात नेहमीच उद्भवत असेल. बहुतांश पुरुष आणि महिलांचे असे मानतात की, पुरुषांचे पेनिस आकाराने जेवढे मोठे असेल तर सेक्स करताना अधिक मजा येते. खासकरुन ज्यांना पॉर्न पाहण्याची अधिक आवड असते ते असे म्हणतात की, महिलांना बेडवर सेक्स दरम्यान संतुष्ट करम्यासाठी मोठ्या पेनिसची आवश्यकता असते. Qura येथे एका युजर्सने अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. त्यानुसार त्याने महिलांना कोणत्या आकाराचे पेनिस आवडते असे विचारले होते. सेक्स बाबत बोलायचे झाल्यास प्रत्येक महिला-पुरुषांची सेक्सबद्दलच्या विविध इच्छा असतात.
सेक्स करण्याचे अंतिम लक्ष हे क्लायमेक्स पर्यंत पोहचण्यासह परमोच्च आनंदाचा अनुभव मिळवणे होय. सेक्स दरम्यान महिलांना संतुष्ट करण्यासाठी नेहमीच आकाराने मोठ्या असलेल्या लिंगाची आवश्यकता असते. खरंतर उत्तम सेक्ससाठी फोरप्ले अत्यंत गरजेचे आहे. फोरप्लेच्या माध्यमातून कपल्स एकमेकांच्या अगदी जवळ येण्यासह कामोत्तेजित होतात. यासाठी पेनिसचा आकार लहान की मोठा आहे हे गरजेचे नाही.(Sex Tips With Chocolate: किस, फोरप्ले, ब्लोजॉब करताना चॉकलेट चा 'असा' वापर करून आणा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये गोडवा, जाणून घ्या टिप्स)
काही पुरुष मंडळींनी अशी सुद्धा तक्रार केली आहे की, त्यांच्या पेनिसचा आकार लहान असल्याने सेक्स लाईफमध्ये बाधा आली आहे. पेनिट्रेशन योग्य पद्धतीने न केल्यास महिलांना सेक्स दरम्यान संतुष्टता मिळत नाही. असे वारंवार झाल्यास तुमची सेक्स लाईफ निराशाजनक ठरु शकते. यासाठी तुम्ही क्लिटोरल उत्तेजना करण्याचा प्रयत्न करण्यासह पार्टनरला शानदार ऑर्गेज्म देऊ शकता.(Sex Toys: पहिल्यांदाच तुम्ही Dildo चा वापर करणार आहात? या सोप्प्या टीप्स लक्षात ठेवल्याने मास्टरबेशनची अधिक येईल मजा)
खरं बोलायचे झाल्यास पुरुषांच्या पेनिससाठी विशिष्ठ आकार असावे असे काहीही नाही. पुरुषांच्या लहान किंवा मोठ्या आकाराच्या पेनिसच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पार्टनरला सेक्सवेळी संतुष्ट करु शकता. यामुळे पेनिसचा आकार महत्वाचे मानले जात नाही.