Aspartame, आर्टिफिशिअल स्वीटनर मुळे 'Cancer' ची शक्यता; परंतू मर्यादित वापर सुरक्षित असल्याचा WHO चा अहवाल
सध्या WHO च्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या 40 मिलीग्राम प्रति किलोग्रॅमच्या दैनंदिन मर्यादेत वापरण्यासाठी aspartame सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
- Read in
- मराठी
World Health Organization च्या कॅन्सर रिसर्च आर्म कडून aspartame या आर्टिफिशिएल स्वीटनरमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये जगभर प्रामुख्याने सॉफ्ट ड्रिंक्समध्ये वापरलं जाणारं हे स्वीटनर लिव्हर कॅन्सरचा धोका वाढवतो. रक्तप्रवाहामध्ये हा पदार्थ शोषला जात नसल्याने WHO च्या अंतर्गत असल्याने अन्य एका संस्थेने एका दिवसात एस्पार्टम सुरक्षितपणे किती प्रमाणात सेवन केले जाऊ शकते याबद्दलचे मार्गदर्शन बदलणार नसल्याचेही जाहीर केले आहे. सध्या WHO च्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या 40 मिलीग्राम प्रति किलोग्रॅमच्या दैनंदिन मर्यादेत वापरण्यासाठी aspartame सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
WHO assessments of health impacts of non-sugar sweetener aspartame | The World Health Organisation (WHO) classified aspartame as safe to consume within a daily limit of 40 milligrams per kilogram of a person’s body weight. pic.twitter.com/qG6qhHUTJn
— ANI (@ANI) July 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2023 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

