Dengue Safety Tips: डेंग्यूचा ताप जीवघेणा ठरण्याआधीच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आजमवा या खास टीप्स

डेंग्यू झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या आजारापासून आपले संरक्षण करायचे असेल तर, आम्ही सांगितलेल्या काही सोप्या टीप्स तुमच्या नक्की उपयोगात येतील.

Mosquito (Photo Credits: Wikimedia Commons)
Dengue Safety Tips in Marathi: संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे. मात्र, शहरातील अनेक वस्त्यांमध्ये डेंग्यूसदृष्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या (Dengue) डासांमुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका  तसेच बांगलादेशात डेंग्यूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. फिलिपिन्समध्ये डेंग्यूची लागण झाल्याने 600 लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी लवकरात-लवकर उपाय शोधणे गरजेचे आहे. चला तर मग ‘या’ खास लेखातून डेंग्यूपासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावे आणि कोणते उपाय करू नये हे जाणून घेऊयात.

हेही वाचा - Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर

डेंग्यूपासून वाचण्यासाठी हे उपाय करा –

डेंग्यूपासून वाचण्यासाठी हे करू नका –

जानेवारीपासून आतापर्यंत संपूर्ण राज्यात 2 हजार 64 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हिवतापाचे 4 हजार 61 रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)