Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये 'या' आरोग्य टिप्स घेतील तुमच्या आरोग्याची काळजी; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

मुले, वृद्ध लोक आणि अशक्त रोग प्रतिकारशक्ती असलेल्यांनी अशा वेळी विशेष काळजी घेतली पाहिजे.

Photo Credit: Pixabay

जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणात बरेच बदल होत असतात. हवा, तापमान, आर्द्रतेत झालेल्या या बदलांमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि आपला आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. भारतासारख्या देशात, जिथे बरेच सिजन येतात आणि जात असतात, तेथे संसर्ग आणि रोग होण्याचा धोका जास्त असतो. मुले, वृद्ध लोक आणि अशक्त रोग प्रतिकारशक्ती असलेल्यांनी अशा वेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी आम्ही आज तुम्हाला काही आरोग्यविषयक टिप्स सांगणार आहोत, जे बदलत्या हवामानातही तुमची काळजी घेतील आणि फिट ठेवतील. (Benefits Of Daily Walking: आजारांपासून दूर रहायचे असेल तर दररोज चाला; होतील 'हे' महत्वाचे फायदे)

बदलत्या ऋतुमध्ये या आरोग्य टिप्स लक्षात ठेवा

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif