Happy New Year 2022 HD Images: नववर्षाच्या स्वागतासाठी Wishes, Quotes, Messages, Stickers इथून करा डाऊनलोड; Facebook, WhatsApp, ट्विटर आदी माध्यमांतून आप्तेष्टांना द्या शुभेच्छा

त्यामुळेआपल्या आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, आणि परिचितांना सन 2022 या नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Wishes, Quotes, Messages, HD Images Stickers इथे देत आहोत.

सन 2022 या नववर्षाचे स्वागतही आपल्याला कोरोना महामारीच्या सावटाखालीच करावे लागते आहे. सन 2021 या वर्षाची सुरुवात आणि शेवटही कोरोना व्हायरस महामारिने झाला. कोरोना आणि लॉकडाऊन यातून बाहेर पडत नव्या वर्षात नवे संकल्प घेऊन नवी सुरुवात करण्यासाठी अनेक लोक सज्जही झाले होते. मात्र, ओमायक्रोन स्ट्रोन आणि कोरोना व्हायरस संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता पुन्हा एकदा आपल्याला नववर्षांच्या शुभेच्छाही डिजिटल पद्धतीनेच द्याव्या लागत आहेत. त्यामुळेआपल्या आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, आणि परिचितांना सन 2022 या नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Wishes, Quotes, Messages, HD Images Stickers इथे देत आहोत. ज्याचा वापर आपण Facebook, WhatsApp, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आणि मोबाईल, पीसी आदींवर स्टेटस ठेवण्यासाठीही करु शकता.

कोरोना व्हायरस संक्रमितांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकार सावध झाले आहे. राज्य सरकारने रात्रीची संचारबंधी लागू केली आहे. लवकरच कोरोना गाईडलाईन्सही जारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुले तुम्हीही नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करत असाल तर आगोदर विचार करा. कोरोना व्हायरस महामारी पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे वेळीच सावधान. प्रश्न जर पार्टीचाच असेल तर ती आयुष्यात केव्हाही करता येऊ शकेल. पण एकदा मिळालेले आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नसते. त्यामुळे आपण सुरक्षीत तर जीवनाला अर्थ आहे. त्यामुळे उगाचच गर्दी करुन आपले जीवन धोक्यात घालू नका. (हेही वाचा, Happy New Year Messages 2021: नववर्षासाठी Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Wallpapers, Stickers पाठवून पुन्हा नव्याने सुरुवात करा आयुष्याची!)

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

मुंबई आणि एकूण राज्यातीलही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटाने वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात, प्रामुख्याने मुंबईमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या रात्रीची जमावबंदी लागू आहे. मात्र, आता पुन्हा एकदा नव्याने कोविड-19 निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्सची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील वाढतो कोरोना रुग्णसंख्या आणि उपाययोजना यावर विचारविनिमय झाल्याचे समजते. त्यामुळे आपणही काळजी घ्या नववर्ष घरीच साजरे करा. गर्दी टाळा.