My Sweet V Secretion sweetner (Photo Credits: Instagram)

गेल्या दशकापासून स्त्रियांच्या जननेंद्रियांबद्दल (Vagina) इतक्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, विकल्या गेल्या याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी पीरियड पँटी (Period Panties) पासून वेगवगळ्या आकाराचे डिल्डो (Dildos) स्त्रियांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यात आता अजून एका गोष्टीची भर पडत आहे. सध्या स्त्रियांसाठी बाजारात एक असे उत्पादन आले आहे, ज्यामुळे स्त्रियांचा योनीमार्ग अजून स्वच्छ, सुंदर आणि सुगंधी होईल. या उत्पादनाचे नाव माय स्वीट सिक्रेशन स्वीटनर (My Sweet Secretion Sweetener), असे असून कंपनीने दावा केला आहे की यात असणाऱ्या My Sweet V (100% NATURAL) औषधांमुळे तुमची योनी सुगंधी होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by My Sweet V (100% NATURAL) (@mysweetv__) on

 

View this post on Instagram

 

A post shared by My Sweet V (100% NATURAL) (@mysweetv__) on

स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये सेक्सचे (Sex) महत्व आपण जाणतोच. एक सुखकारक सेक्स काय असतो? असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील. मात्र सेक्स एन्जॉय करण्याचा पद्धती एकच असतील. शारीरिक संबंधावेळी उत्तेजना प्राप्त करण्यासाठी बरेच पुरुष स्त्रियांचा योनीमार्ग चाटण्याचा मार्ग अवलंबतात. स्त्रियांना यातून लगेच उत्तेजना प्राप्तही होते, म्हणूनच स्त्रियांची ही आवडती गोष्ट आहे. मात्र काहीवेळा योनी अस्वच्छ असते, त्यामुळे त्यातून निघणारी दुर्घंधी पुरुषांच्या मनातून सेक्सचा विचार काढू शकते. अशावेळी हे उत्पादन वरदान ठरणार आहे. कारण स्त्रियांनी हे उत्पादन आपल्या योनीसाठी वापरले तर एखाद्या फळासारखा सुघंध त्यांच्या योनीतून पसरणार आहे. त्यामुळे ज्या पुरुषांना स्त्रियांच्या योनीची चव चाखायची आहे ते जरूर या उत्पादनाचा विचार करू शकतात.

(हेही वाचा: Oral Sex एन्जॉय करताना, स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी अशी घ्या आपल्या प्रायव्हेट पार्टसची काळजी)

 

View this post on Instagram

 

A post shared by My Sweet V (100% NATURAL) (@mysweetv__) on

 

View this post on Instagram

 

A post shared by My Sweet V (100% NATURAL) (@mysweetv__) on

मुळात हे उत्पादन स्त्रियांची मानसिकता लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. तसेच हे पूर्णतः नैसर्गिक असल्याने त्याचा कोणताही तोटा होणार नाही. सध्या हे उत्पादन सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय ठरत आहेत. इंस्टाग्राम आणि वेबसाईटवर अनेक लोकांनी या उत्पादनाची मागणी केली आहे. तुमच्या माहितीसाठी, योनीत असणाऱ्या ग्रंथीतून नैसर्गिक स्राव झरतच असतो, त्याचे काम असते योनिमार्गाची स्वच्छता ठेवणे. गर्भाशयाचे तोंड (सर्विक्स), योनिमार्ग येथील मृत पेशी, जीवाणू यांना बाहेर ढकलून हा मार्ग स्वच्छ ठेवणे. तसेच योनीला ओलसरपणा, नरमपणा देण्याचे कामही योनिस्राव करीत असतो.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)