Happy Rose Day 2019: हॅपी रोझ डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings
व्हेलेंटाईन डे 2019 मध्ये 'रोझ डे' दिवशी मराठमोळ्या अंदाजात Happy Rose Day म्हणण्यासाठी खास मेसेज, whatsApp Status, ग्रीटिंग्स
Valentine’s Day 2019: अनेक Love Birds फेब्रुवारी महिन्यात ज्या प्रेमाच्या आठवड्याची वाट पाहत असतात तो व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) 7 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवड्याच्या काळात तरुणाई दर दिवशी एक प्रेमाचा दिवस साजरा करतात. 7 फेब्रुवारी 2019 हा व्हेलेंटाईन वीक (Valentine Week 2019) मधील पहिला दिवस 'रोझ डे'(Rose Day 2019) म्हणून साजरा केला जातो. मग या दिवसाचं सेलिब्रेशन तुमच्या 'त्या' प्रिय व्यक्तीसोबत खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन साजरा करायचा असेल तर हे खास रोझ डे स्पेशल मराठी मेसेज, ग्रीटिंग्ज, WhatsApp Status शेअर करून यंदाचा हा दिवस थोडा बनवा.
हॅपी रोझ डे मेसेज आणि ग्रीटिंग्ज -
आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!
गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!
Happy Rose Day WhatsApp Status
Happy Rose Day 2019 GIF Images
प्रत्येक नातं सारखं नसतं. काळापरत्वे, आयुष्याच्या टप्प्यावर ते बदलतं मग नेमक्या तुमच्या मनातील भावना अगदी परफेक्ट गुलाबाच्या रंगातून कसे व्यक्त कराल यासाठी तुम्हाला कोणता गुलाबाचा रंग कोणती भावना प्रकट करतो हे ठाऊक असणं गरजेचे आहे. म्हणूनच पहा Valentine’s Day 2019: Rose Day च्या दिवशी कोणत्या रंगाचं गुलाब तुमच्या मनातील कोणती भावना व्यक्त करते? आणि मगच योग्य रंगाच्या गुलाबाची भेट तुमच्या व्यक्तीपर्यंत पोहचवा. कारण प्रेम केवळ मनात असून उपयोग नाही ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडे व्यक्त कारणंही तितकंच गरजेचं आहे. मग यंदा गुलाबाच्या माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करून पहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)