Happy Rose Day 2019: हॅपी रोझ डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings
Happy Rose Day 2019 (Photo Credits: File Photo)

Valentine’s Day 2019: अनेक Love Birds फेब्रुवारी महिन्यात ज्या प्रेमाच्या  आठवड्याची वाट पाहत  असतात तो  व्हेलेंटाईन वीक (Valentine Week)  7 फेब्रुवारी पासून  सुरु होत आहे. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवड्याच्या काळात तरुणाई दर दिवशी एक प्रेमाचा दिवस साजरा करतात. 7 फेब्रुवारी 2019 हा व्हेलेंटाईन वीक (Valentine Week 2019)  मधील पहिला दिवस 'रोझ डे'(Rose Day 2019) म्हणून साजरा केला जातो. मग या दिवसाचं सेलिब्रेशन तुमच्या 'त्या' प्रिय व्यक्तीसोबत खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन साजरा करायचा असेल तर हे खास रोझ डे स्पेशल मराठी मेसेज, ग्रीटिंग्ज, WhatsApp Status शेअर करून यंदाचा  हा दिवस थोडा  बनवा.

हॅपी रोझ डे मेसेज आणि ग्रीटिंग्ज - 

आज पाठवत आहे तुला मी Rose,

तुझी आठवण येते मला दररोज…

Happy Rose Day!

Rose Day 2019 Marathi Greeting
Rose Day 2019 Marathi Greeting (File Photo)

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,

परंतु आठवतात मात्र रोज रोज…

Happy Rose Day!

Rose Day 2019
Rose Day 2019 Marathi Greeting (File Photo)

गुलाबाच्या फुला,

काय सांगू तुला,

आठवण येते मला,

पण इलाज नाही त्याला,

कारण प्रेम म्हणतात याला…

Happy Rose Day!

Rose Day 2019 Marathi Greeting
Rose Day 2019 Marathi Greeting (File Photo)

Happy Rose Day WhatsApp Status

Happy Rose Day 2019 GIF Images

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

 

प्रत्येक नातं सारखं नसतं. काळापरत्वे, आयुष्याच्या टप्प्यावर ते बदलतं मग नेमक्या तुमच्या मनातील भावना अगदी परफेक्ट गुलाबाच्या रंगातून कसे व्यक्त कराल यासाठी तुम्हाला कोणता गुलाबाचा रंग कोणती भावना प्रकट करतो हे ठाऊक असणं गरजेचे आहे. म्हणूनच पहा Valentine’s Day 2019: Rose Day च्या दिवशी कोणत्या रंगाचं गुलाब तुमच्या मनातील कोणती भावना व्यक्त करते? आणि मगच योग्य रंगाच्या गुलाबाची भेट तुमच्या व्यक्तीपर्यंत पोहचवा. कारण प्रेम केवळ मनात असून उपयोग नाही ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडे व्यक्त कारणंही तितकंच गरजेचं आहे. मग यंदा गुलाबाच्या माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करून पहा.