Valentine's Day 2021 Messages: व्हॅलेंटाईन डे निमित्त इंग्रजी WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या जोडीदाराला द्या खास शुभेच्छा
Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)

Valentine's Day 2021 Messages: व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईनच्या स्मृती म्हणून साजरा केला जातो. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस तसा खूप खास आहे. एखाद्याच्या अंतःकरणात प्रेम असेल, तर ते व्यक्त करण्यासाठी आज चांगली संधी आहे. प्रेम केवळ दोन लोकांच्या समजूतदारपणानेचं व्यक्त केले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये काहींना बरीच प्रतीक्षा करावी लागते. काहींची प्रतीक्षा फेब्रुवारी महिन्यात संपते.

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. परंतु, प्रेमाचे हा उत्सव एका आठवड्यापूर्वी सुरू होतो. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, हग डे, किस डे आदी दिवस प्रेमी युगलांसाठी खास असतात. मात्र, या सर्व दिवसांपैकी एक दिवस हा सर्वात खास आहे आणि तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे कडे पाहिलं जातं. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हीही आपलं प्रेम व्यक्त करणार असाल तर खालील इंग्रजी WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून तुम्ही आपल्या जोडीदाराचा दिवस खास करू शकता. (वाचा - Valentine's Day 2021 Messages: व्हॅलेंटाईन डे निमित्त WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या जोडीदाराचा दिवस करा खास!)

Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)
Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)
Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)
Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)
Valentine's Day 2021 Messages (PC - File Image)

रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.