Utpanna Ekadashi 2023 Messages In Marathi: उत्पत्ती एकादशी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
या व्रताच्या मंगलमय शुभेच्छा तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.
उत्पन्ना एकादशीच्या व्रतामुळे मिळणारे फळ हे अश्वमेध यज्ञ, कठोर तपश्चर्या, तीर्थक्षेत्रातील स्नान इत्यादींमुळे मिळणाऱ्या फळांपेक्षा अधिक असते, असे मानले जाते. या व्रताच्या मंगलमय शुभेच्छा तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat 2023 Dates: 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना; पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस!)
उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवाची पूजा फुल, धूप, दीप, चंदन, अक्षत, फळे, तुळस इत्यादींनी करावी. या दिवशी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' चा जप करणे आणि विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे शुभ मानले जाते.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 11:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

