Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आला समोर; WhatsApp Status, Facebook Message द्वारे करा शेअर, See Pic

हे फोटोज तुम्ही WhatsApp Status, Facebook Message द्वारे शेअर करू शकता.

Lalbaugcha Raja First Look HD Images 6 (फोटो सौजन्य - ANI)

Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाचा फर्स्ट लूक (Lalbaugcha Raja First Look) समोर आला असून सध्या सोशल मीडियावर बाप्पाचे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. परळ-आधारित मंडळाच्या मते, गणेश मूर्तीचा पहिला देखावा मीडिया कर्मचाऱ्यांना उघड करण्यात आला. त्यानंतर लालबागचा राजाचा फर्स्ट लूक अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार आहे.

दरवर्षी मुंबईकर लालबागचा राजाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी गर्दी करतात. ज्यांना तेथे जाणून गणपती बाप्पाचे दर्शन घेता येत नाही. त्यांच्यासाठी गणेश मंडळ त्यांच्या अधिकृत यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करतात. आम्ही तुमच्यासाठी लालबागचा राजाचे फर्स्ट लूकचे काही फोटोज घेऊन आलो आहोत. हे फोटोज तुम्ही WhatsApp Status, Facebook Message द्वारे शेअर करू शकता. (हेही वाचा - Lalbaugcha Raja 2024 First Look: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक प्रदर्शित, पहा व्हिडिओ)

लालबागच्या राजाचे फर्स्ट लुक फोटोज -

बाप्पाचे आगमन हा देशभरात गणेशभक्तांसाठी उत्साहाचा विषय आहे. हजारो लोक त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती आणतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याची प्रतिष्ठापना करतात. लालबागचा राजा गणेश मंडळ हे मुंबई अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर अरबी समुद्रात विसर्जित केले जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif