Subhash Chandra Bose 2022 Jayanti Messages: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या खास शुभेच्छा!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता.

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image)

Subhash Chandra Bose 2022 Jayanti Messages: सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी साजरी केली जाते. यंदा नेताजींची 125 वी जयंती रविवारी साजरी होणार आहे. सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते होते. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथे झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा..! हा नारा देणारे सुभाषचंद्र बोस आजही लोकांच्या हृदयात आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी वयाच्या 24 व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही वर्षे राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींपासून वेगळा पक्ष काढला. त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली. (वाचा - Subhas Chandra Bose Jayanti 2022:नेताजी सुभाषचंद्र बोस बद्दलचे काही मनोरंजक तथ्ये, जाणून घ्या)

सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन अनेक तरुण आझाद हिंद फौजेत सामील झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. नेताजींचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजस नक्की उपयोगात येतील. या ईमेज वापरून तुम्ही आपल्या मित्र- मैत्रिणींना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Subhash Chandra Bose Jayanti 2022 : HD Images, Telegram Photos, Messages, WhatsApp Status पाठवून पराक्रम दिवस साजरा करा)

तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूँगा

घर घर में प्रेम और खुशहाल वादी दूँगा

ये सुभाष चन्द्र बोस का वादा है तुम सबसे

भारत को सत्ता और दुश्मन को बर्बादी दूँगा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image)

लिख रहा हूं मैं अजांम जिसका कल आगाज आएगा

मेरे लहू का हर एक कतरा इकंलाब लाऐगा

मैं रहूं या न रहूँ पर ये वादा है तुमसे मेरा कि

मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image)

हौसला बारूद रखते हैं

वतन के कदमों में जान मौजूद रखते हैं

हस्ती तक मिटा दे दुश्मन की

हम फौजी है फौलादी जिगर रखते हैं

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image)

नहीं सिर्फ जश्न मनाना, नहीं सिर्फ झंडे लहराना

ये काफी नहीं है वतन पर, यादों को नहीं भुलाना

जो कुर्बान हुए उनके लफ़्ज़ों को आगे बढ़ाना

खुद के लिए नही ज़िन्दगी वतन के लिए लुटाना

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिनादन!

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image)

चलो फिर से आज वो नजारा याद कर लें

शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद कर ले

जिसमे बहकर आज़ादी पहुची थी किनारे पे

देशभक्तों के खून की वो धारा याद कर लें

सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Subhash Chandra Bose Jayanti 2022 Images (PC - File Image) 

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की,जेव्हा नेताजींनी जपान आणि जर्मनीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रिटिश सरकारने 1941 मध्ये त्यांच्या हेरांना संपवण्याचा आदेश दिला होता.