Simple Mehndi Design For Eid al-Fitr : ईद-अल-फितर साठी हातावर काढा 'या' सोप्या अरेबिक मेहंदी डिझाईन  
Photo Credit: Pixabay

ईद अल-फितर 2021 हा जगभरातील मुस्लिमांसाठी सर्वाधिक उत्सुक असलेला उत्सव आहे. या उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहतात. खासकरुन स्त्रिया कारण या काळात त्यांना शॉपिंग आणि ग्रुमिंग करण्याचे निमित्त मिळते. आणि त्यांच्या सौंदर्यात मेहंदी चा समावेश होणार नाही असे होऊच शकत नाही. ईदच्या उत्सवाला अजून काही तासच शिल्लक राहिले आहेत. यावेळी महिला आणि मुली इंटरनेट वर नवीनतम मेहंदी डिझाइन शोधू लागतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी सुंदर आणि सुलभ अरबी मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने आपण आपल्या हातांनी सुंदर मेहंदी काढू शकता आणि आपल्या हातात सौंदर्य जोडू शकता.चला तर मग पाहूयात सोप्या अरेबिक मेहंदी डिझाइन खास ईद च्या दिवसासाठी. (Ramadan Special Sheer Khurma Recipe: यंदा शीर खुरमा बनवण्यासाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी )

स्टाइलिश अरेबिक मेहंदी 

सोपी अरेबिक मेहंदी डिझाइन 

फ्लोरल अरेबिक मेहंदी डिझाइन 

ईद स्पेशल अरेबिक मेहंदी 

बॅक हैंड अरेबिक मेहंदी 

स्टाइलिश सिंपल अरेबिक मेहंदी 

प्रत्येक स्त्रीला तिच्या हातावर गडद मेहंदी पाहिजेअसते . चांगला रंग मिळविण्यासाठी कापसाच्या साहाय्याने लिंबू आणि साखरेचे पाणी मेहंदी वर लावा घाला. याशिवाय मेंदी पूर्णपणे सुकली की त्याला लवंगाची वाफदया . किंवा मेंदी कोरडे झाल्यानंतर आपण तळहातावर विक्स वॅपोर्ब लावू शकता.याने मेहंदीचा रंग गडद होऊ शकतो.