Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo

Shivrajyabhishek Din 2022 Images: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा तिथीनुसार 349 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. यानिमिताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला राज्यभारतून अनेक शिवभक्त उपस्थित राहतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

तिथीनुसार शिवराजाभिषेक सोहळ्याच्या Wishes, Greeting, Messages पाठवून शिवप्रेमींना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज उपयोगात येतील. (हेही वाचा -Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमेनिमित्त Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनींना द्या खास मराठी शुभेच्छा!)

Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo
Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo
Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo
Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo
Shivrajyabhishek Din 2022 HD Images | File Photo

इसवी सन 1674 मध्ये भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होय. परकीय शत्रूंना धूळ चारणारे शिवछत्रपती महाराज यांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे भारतातील परकीय सत्तांना एक प्रकारे दिला गेलेला इशाराच होता.

Tags

Chhatrapati Shivaji Maharaj Happy Shivrajyabhishek Din Shiv Swarajya Din Shiv Swarajya Din 2022 Shivrajyabhishek Din Images Shivrajyabhishek Din Messages in Marathi Shivrajyabhishek Din Photo Shivrajyabhishek Din Status Shivrajyabhishek Din Tithi Shivrajyabhishek Din Wallpapers Shivrajyabhishek Din Wishes in Marathi Shivrajyabhishek Sohala Shivrajyabhishek Sohala 2022 Shivrajyabhishek Sohala Marathi Wishes Shivrajyabhishek Sohala Messages Shivrajyabhishek Sohala Wish in Marathi Shivrajyabhishek Tithi Shivrajyabhishek Tithi 2022 छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक तिथी शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिन 2022 शिवराज्याभिषेक दिन तारीख शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन वॉलपेपर्स शिवराज्याभिषेक दिन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा शिवराज्याभिषेक दिनाचा इतिहास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवराज्याभिषेक शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा 2022 शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिन शिवस्वराज्य दिन इमेजेस शिवस्वराज्य दिन वॉलपेपर्स शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज सण आणि उत्सव