Shiv Pratap Din 2022 Images: शिव प्रताप दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Greetings शेअर करत साजरा करा आजचा दिवस!

त्याच्या शुभेच्छा शेअर करत हा दिवस साजरा करा.

Shiv Pratap Din 2022 | PC: File Image

शिवभक्तांसाठी 10 नोव्हेंबर हा दिवस खास असतो. हा दिवस 'शिव प्रताप दिवस' (Shiv Pratap Din) म्हणून दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोना संकट आता दूर झाल्यानंतर निर्बंधमुक्त वातावरणामध्ये सारं सेलिब्रेशन सुरू आहे. यामध्ये शिवप्रेमी 'शिवप्रताप दिनाच्या' सेलिब्रेशन साठी प्रतापगडावर तयारी करत आहेत. मग या दिवसाचा आनंद तुम्हीही सोशल मीडीयामध्ये आपल्या प्रियजणांसोबत शेअर करणार असाल तर ही मराठमोळी ग्रिटिंग्स  WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, HD Images  तुम्ही शेअर करू शकता.

अफजल खानाचा वध करताना शिवरायांनी दाखवलेलं शौर्य साजरं करण्याचा दिवस म्हणजे शिवप्रताप दिन! 10 नोव्हेंबर 1659 दिवशी घडलेली ही घटना शिवप्रेमी ' शिवप्रताप दिन' (Shiv Pratap Din) म्हणून साजरा करतात.'शिव प्रताप दिना'च्या निमित्ताने प्रतापगडावर देवीची पूजा केली जाते. शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले जाते. नक्की वाचा: Shiv Pratap Din 2022 Date: शिवप्रताप दिन कधी असतो? जाणून घ्या या सोहळ्या मागील ऐतिहासिक घटना! 

शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा

Shiv Pratap Din 2022 | PC: File Image
Shiv Pratap Din 2022 | PC: File Image
Shiv Pratap Din 2022 | PC: File Image
Shiv Pratap Din 2022 | PC: File Image
Shiv Pratap Din 2022 | PC: File Image

यंदा शिवभक्त 363 वा शिवप्रताप दिन साजरा करणार आहेत. हा दिवस मराठा साम्राज्यासाठी खास आहे. मग शिवरायांप्रति हा दिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडीया मध्ये WhatsApp Status, Facebook सह सोशल मीडीयामध्ये ग्रीटिंग्स शेअर करत हा दिवस साजरा करा आणि शिवप्रेमींसाठी या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.