Shiv Jayanti 2021 Images: शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरा करुयात शिवरायांचा जन्मदिवस
शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Shiv Jayanti 2021 HD Images:  महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. पण तिथी नुसार देखील 2 विविध तिथींना शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात.तर महाराष्ट्रामध्ये काही लोक अजूनही वैशाख शुद्ध द्वितीयेला महाराजांची जयंती. त्यामुळे काही शिवभक्त  आज (13 मे)  दिवशी सुद्धा शिव जयंती साजरी केली जाणार आहे.(Shiv Jayanti Tithi 2021 Messages: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा महाराजांचा जन्मदिन!)

शिवभक्तांना रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप स्टेट्स आणि मेसेजेस यांच्या माध्यमातून शेअर करा. यासाठी आम्ही तयार केलेले हे काही शिवजयंती स्पेशल मराठमोळे संदेश, Wishes, Greetings, या स्वरूपात तुमच्या नातेवाईक, प्रियजन, मित्रपरिवार या सर्वांना शुभेच्छा देऊन तुम्ही आजचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा करू शकाल.

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवजयंतीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

तर 1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.