Shakambhari Navratri 2021 Wishes: शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा HD Images, WhatsApp Status द्वारे देऊन मंगलमयी वातावरणात करा सुरुवात!

WhatsApp Status, Facebook, HD Images, Greetings च्या माध्यमातून तुम्ही शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश

Shakambari Navratri 2021 HD Images (Photo Credits: File)

Shakambhari Navratri 2021 Wishes in Marathi: दुर्गा, आदिशक्ती, पार्वती अशा नावाने ओळखली जाणारी शाकंभरी देवी ही चारही वर्णांची कुलदेवता आहे. या देवीची नवरात्र आजपासून सुरु होत आहे. या देवीला दुर्गादेवीचे सौम्य रुप देखील मानले जाते. त्यामुळे भाविक अगदी आनंदात आणि उत्साहात या देवीचा नवरात्रोत्सव साजरा करतात. यंदा महाराष्ट्रात शाकंभरी नवरात्र (Shakambhari Navratri) 21 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत साजरी केली जाणार आहे. मात्र यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे लोकांनी घरीच राहून आपल्या आप्तलगांना सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.

यासाठी तुम्हाला खास मराठमोळ्या संदेशाची गरज लागेल. WhatsApp Status, Facebook, HD Images, Greetings च्या माध्यमातून तुम्ही शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश

Shakambhari Navratri Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Shakambhari Navratri 2021: शाकंभरी नवरात्रोत्सव यंदा 21 जानेवारी पासून; जाणून घ्या या नवरात्रीचं महत्त्व

Shakambhari Navratri Wishes (Photo Credits: File)
Shakambhari Navratri Wishes (Photo Credits: File)
Shakambhari Navratri Wishes (Photo Credits: File)

शाकंभरी देवीचे हे रुप अत्यंत दयाळु, कृपाळु आणि प्रेमळ आहे. शाकंभरी नवरात्र दरम्यान देवीची आराधना करुन व्रत, पूजा-पाठ, प्रार्थना, तीर्थ यात्रा आणि दान करणे शुभ असतं. या दरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान करुन देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि चांगले कार्य करावे अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे घरात राहून अगदी साग्रसंगीत तुम्ही शाकंभरी नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम करु शकता.