Ramabai Ambedkar Jayanti 2023: रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन केले आहे
Ramabai Ambedkar Birth Anniversary 2023: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका निम्नवर्गीय दलित कुटुंबात झाला. पुढे त्यांचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. त्यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे
पंकजा मुंडे
जितेंद्र आव्हाड
धिरज देशमुख
महाराष्ट्र युथ काँग्रेस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Advertisement
Advertisement