Raksha Bandhan 2019 Jokes: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मजेशीर Wishes, WhatsApp Messages आणि Status च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रे

स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण 15 ऑगस्ट रोजी एकत्र आल्याने त्याचे सेलिब्रेशन द्विगुणित होणार आहे. मात्र काहीजण रक्षाबंधनाच्या दिवशी नकळत भाऊ बनलेल्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

Raksha Bandhan (Photo Credits-Facebook)

Raksha Bandhan 2019 Wishes and Funny Status: उद्या सर्वत्र रक्षाबंधनाच्या सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण 15 ऑगस्ट रोजी एकत्र आल्याने त्याचे सेलिब्रेशन द्विगुणित होणार आहे. मात्र काहीजण रक्षाबंधनाच्या दिवशी नकळत भाऊ बनलेल्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

तर रक्षाबंधनाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला काही हटके विनोद सांगणार आहोत. यामागे कोणाचेही मन, भावना दुखावण्याचा हेतू नाही. मात्र मजेशीर Messages, HD Greetings, Images, Wishes आणि Jokes आणि साजरा करा रक्षाबंधनाचा सण.(Raksha Bandhan 2019 Muhurat: रक्षाबंधन साजरं करण्याचा यंदा शुभ मुहूर्त कोणता? 19 वर्षांनी जुळून आलाय हा खास योग)

हे बघ वेडे

माझ्याबद्दल एवढापण विचार करु नकोस

मी व्हेलेंटाइन दिवशी येतो

रक्षाबंधनाच्या दिवशी नाही

रक्षाबंधनाच्या अंतरंगी शुभेच्छा!

Raksha Bandhan 2019 Jokes(Photo Credits-File Image)

आजच्या दिवशी एखादी मुलगी तुम्हाला छानसं गिफ्ट देत असल्यास चुकूनही घेऊ नका

काय माहिती गिफ्ट म्हणून राखी भेट देईल

नकळत भाऊ बनलेल्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan 2019 Jokes(Photo Credits-File Image)

फ्रेंडशिप डे दिवशी तुम्ही मुलीच्या मागे

पण रक्षाबंधनाच्या दिवशी

मुलगी तुमच्या मागे

रक्षाबंधनाचा खोडकर शुभेच्छा!

Raksha Bandhan 2019 Jokes(Photo Credits-File Image)

पावसाळ्याचे दिवस

ती पौर्णिमेची रात्र

मी तिच्यासोबत आणि ती माझ्यासोबत

तिने हळूच माझा हात हातात घेतला

आणि राखी बांधत रक्षाबंधानाच्या शुभेच्छा दिल्या!

Raksha Bandhan 2019 Jokes (Photo Credits-File Image)

Raksha Bandhan 2019 Jokes WhatsApp Status:

अशा प्रकारे नकळत एखाद्या तरुणीकडून राखी बांधून भाऊ झालेल्यांवर विनोद तर होतातच. मात्र खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण जेव्हा राखी बांधते खरे. पण रक्षाबंधनाचा धागा हे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतिक आहे सोबतच बहीणीचं रक्षण करणं हे कर्तव्य असल्याची आठवण करून दिली जाते.