Nowruz 2024 Doodle: नवरोझ निमित्त गूगल ने खास डुडलच्या माध्यमातून दिल्या पर्शियन नवं वर्षाच्या शुभेच्छा!
नवरोझ हा पर्शियन नववर्षाचा पहिला दिवस आहे.
- Read in
- मराठी
गूगल ने आज होमपेज वर पर्शियन नवं वर्ष नवरोझ च्या शुभेच्छा देण्यासाठी खास डूडल बनवलं आहे. नवरोझ हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. या डूडल मध्ये पर्शियन संस्कृतीचे घटक, रंगीबेरंगी फुलांचे नमुने, पारंपारिक कॅलिग्राफी आणि हाफ्ट-सिन टेबल सारख्या प्रतिकात्मक गोष्टींचा समावेश आहे. नौरोज़ मुबारक च्या शुभेच्छा Wishes, Messages, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून साजरा ईराणी नववर्षाचा पहिला दिवस.
पहा ट्वीट
Google Doodle for #Nowruz 2024 https://t.co/nEYXD7zOQU
— Mahdi (@mahdi) March 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2024 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

