Happy Yoga Day 2019 HD Images: जागतिक योग दिन निमित्त मराठमोळी  HD Images, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!
Yoga Day 2019 Greetings (File Images)

International Yoga Day 2019 HD Images and Wishes in Marathi:  भारतासह जगभरात आज (21 जून) पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) धूम सुरू झाली आहे. भारतीय प्राचीन परंपरेचा एक भाग असलेला 'योगाभ्यास' आता जगभर पसरला आहे. 21 व्या शतकामध्येही अत्याधुनिक वैद्यशास्त्रासोबत योगाभ्यास करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आता संशोधकांनीही मान्य केले आहेत. त्यामुळे आज जागतिक योग दिनाचं औचित्य साधून या दिवसाचं तुम्हीही नियमित योगाभ्यासाला काही वेळ काढायला नक्की सुरूवात करा. तुमच्या मित्रपरिवारला आणि नातेवाईकांनाही या दिवसाच्या शुभेच्छा Facebook,WhatsApp Status च्या माध्यमातून देण्यासाठी ही खास मराठमोळी HD Images शेअर करून द्या. Yoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages

Yoga Day 2019 Greetings (File Images)
Yoga Day 2019 Greetings (File Images)
Yoga Day 2019 Greetings (File Images)
Yoga Day 2019 Greetings (File Images)
Yoga Day 2019 Greetings (File Images)

जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ शुभेच्छापत्र 

21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून जगभरात योगाअभ्यास आणि त्याचे फायदे याचा प्रचार केला जातो. संयुक्त राष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याचा प्रसार जगभरात झाला आहे. पाश्चात्य देशातही 'योगा स्टुडिओ'च्या माध्यमातून या शास्त्राचे प्रशिक्षण दिले जातात.

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे जसा भौतिक आयुष्यात तसे आजार बळावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर मात करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी आजपासूनच नियमित योगाभ्यास करायला सुरूवात करा.