Happy Gatari Messages For Husband: नवर्‍याला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, Greeings आणि शुभेच्छापत्रं!

श्रावण महिन्याचे स्वागत सकारात्मक भावनेने करण्यासाठी नवर्‍याला या सेलिब्रेशनच्या शुभेच्छा देत गटारीचा आनंद लूटण्यासाठी खास मेसेजेस,Wishes, Greetings, Quotes व्हॉट्सॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम वर शेअर करून आनंद व्यक्त करू शकता.

Happy Gatari Messages For Husband: नवर्‍याला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, Greeings आणि शुभेच्छापत्रं!
हॅप्पी गटारी 2026

गटारी (Gatari)  हा केवळ चविष्ट जेवणाचा दिवस नाही, तर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची एक  संधी आहे. आपल्या पतीला गटारीच्या शुभेच्छा, छोटासा संदेश किंवा मनापासून व्यक्त केलेले काही शब्दही हा दिवस अधिक खास बनवू शकतात. या गटारीला प्रेम, हसू आणि एकत्रित आठवणींचा आनंद मनसोक्त लुटा आणि श्रावण महिन्याचे स्वागत सकारात्मक भावनेने करण्यासाठी त्याला या सेलिब्रेशनच्या शुभेच्छा देत गटारीचा आनंद लूटण्यासाठी खास मेसेजेस,Wishes, Greetings, Quotes व्हॉट्सॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम वर शेअर करून आनंद व्यक्त करू शकता.

गटारी पार्टी किंवा आखाड पार्टीचं आयोजन करून सारे मित्र मंडळी, घरपरिवारातील नातलग मंडळी एकत्र मांसाहाराचा आनंद लुटू शकता. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.त्यामुळे त्याआधी एखादा दिवस ठरवून तुम्ही गटारी पार्टीचं आयोजन करू शकता. नक्की वाचा: When is Gatari: यंदा श्रावणाआधी च्या रविवारी संकष्टी आणि एकादशी; मग गटारी किंवा आखाड पार्टी कधी? 

नवर्‍याला गटारीच्या शुभेच्छा

 

Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband
Happy Gatari Messages For Husband

गटारी हा खरं तर 'गतहारी' चा अपभ्रंश होऊन आलेला शब्द आहे. ज्या आहाराचा त्याग केला जाणार आहे तो आहार घेण्याचा शेवटचा दिवस म्हणून गतहारी अमावस्या असे. पण जसा हा शब्द बदलला तशाच त्यासोबत असलेल्या काही गोष्टीही बदलल्या. आज गटारी सेलिब्रेशन म्हणून काही प्रचारात नसलेल्या गोष्टीही केल्या जातात. त्यामुळे यंदा या दिवसाचं भान ठेवून सेलिब्रेशन करताना संयमही ठेवा. विनाकारण अन्नाची नासाडी होणार नाही याकडे लक्ष द्यायला विसरू नका.

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2026 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).