Happy Bakrid 2019 HD Images: ईद उल अजहा च्या शुभेच्छा HD Greetings, Wallpapers, Wishes  च्या माध्यामातून शेअर करून सेलिब्रेट करा बकरी ईद चा आनंद
Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)

Happy Eid Al Adha 2019 HD Images:  ईद-उल-अजहा (Eid-Al-Adha 2019) म्हणजेच बकरीद (Bakrid) किंवा बकरी ईद (Bakra Eid) या सणाची आज महाराष्ट्रासह देशभरात धूम आहे. मुस्लीम बांधवांसाठी महत्त्वाच्या तीन ईद पैकी बकरी ईद हा एक सण आहे. मीठी ईद म्हणजेच रमजान  ईद नंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद हा सण साजरा करतात. कुराणात कुर्बानीची ईद म्हणून ओळखला जाणारा सण तितकाच खास असतो. मग आजच्या दिवशी तुमच्या  या सणाच्या शुभेच्छा खास मराठमोळ्या ग्रिटिंग्स, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून देऊन नक्की खास करा. Bakra Eid Mubarak Wishes: बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद

बकरी ईदच्या दिवशी बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा आहे. यामध्ये बकर्‍याच्या मांसाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग कुटुंबासाठी, दुसरा भाग मित्र परिवार आणि नातेवाईकांसाठी तर तिसरा भाग हा समाजातील गोर गरिबांसाठी दान केला जातो. Bakri Eid 2019: का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा

बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खास HD Images, Wallpapers

Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)
Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)
Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)
Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)
Happy Eid-Al-Adha 2019 (File Images)

ईद-उल-अजहा च्या शुभेच्छा

बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन आजचा सण नक्की साजरा करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत यंदाची बकरीद तुम्ही कशी साजरी करताय? हे आम्हांला नक्की सांगा.