Akshaya Tritiya Marathi Wishes (File Photo)

Akshaya Tritiya 2019 Greetings & Wishes: वैशाख शुद्ध तृतीया (Vaishakh Shuddha Tritiya) म्हणजे अक्षय्य तृतीयेचा(Akshaya Tritiya) सण. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा हा सण यंदा 7 मे 2019 दिवशी साजरा केला जाणार आहे. देशभरात हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. मात्र हिंदू परंपरेनुसार अक्षय्य तृतीया दिवशी दान देणं पुण्यकारक समजलं जातं. अक्षय्य तृतीयेदिवशी दिलेलं दान हे कधीही क्षयाला जात नाही.मग आजच्या दिवशी तुमच्या आपेष्टांना त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि त्यासोबतच चिरंतन धनसंपदा,आरोग्यसंपदा लाभावी या शुभेच्छा देण्यासाठी खास अक्षय्य तृतीया स्पेशल SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, Images शेअर करून हा आनंद नक्की वृद्धिंगत करायला विसरू नका. Akshaya Tritiya 2019: यंदा 16 वर्षानंतर येणार अद्भुत योग, अक्षय्य तृतीया ठरणार तुमच्यासाठी लाभदायक

 

अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देणारी मराठी,इंग्रजी शुभेच्छापत्र

Akshaya Tritiya Marathi Wishes (File Photo)
Akshaya-Tritiya-2019-Greetings (File Photo)
Akshaya Tritiya (Photo Credits: File Photo)
Akshay Tritiya Wishes (file Photo)
Akshaya Tritiya (Photo Credits: File Photo)
Akshay Tritiya (file Photo)
Akshaya Tritiya Marathi Wishes (File Photo)

WhatsApp Stickers च्या माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा कशा द्याल?

आजकाल ग्रिटिंग्स,फोटोज, इमेजच्या प्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या जातात.गूगल प्ले स्टोअरवरून हे अक्षय्य तृतीया विशेष स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर स्टिकर्सच्या माध्यमातूनही अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकता.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. लक्ष्मीला सोन्याच्या स्वरूपात प्रतिकात्मक स्वरूपात घरी आणण्यासाठी एखादा सोन्याचा किंवा चांदीचा दागिना विकत घेतला जात असे. आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.अक्षय्य मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते.