
Happy Friendship Day Images and Wallpapers in Marathi: सध्या सर्वत्र फ्रेंडशिप डे (Friendship Day) चा फीव्हर आहे. फ्रेंडशिप बॅन्ड्स ते वेगवेगळी गिफ्ट्स यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मुंबईमध्ये सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्याने अनेक कट्टांवर मित्रांचा कल्ला होणार आहे. भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 4 ऑगस्ट दिवशी आहे. मग तुमच्या वाईट प्रसंगामध्ये तुमच्या पाठीशी उभ्या राहणार्या आणि चांगल्या वेळेत तुमचं कौतुक करून मिरवणार्या सार्या मित्रपरिवाराला यंदाच्या फ्रेंड्सशिप डेच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून देण्यासाठी ही HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा आजचा खास दिवस
मैत्रीदिन हा केवळ एक सेलिब्रेशनचा दिवस आहे. एरवी इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या आणि व्हर्च्युअल जगात गुरफटलेली आपण मंडळी जवळच्या लोकांपासून, मित्र मैत्रिणींपासून दूर गेलो आहोत. आज वेळात वेळात काढून नक्की त्यांना भेटायला विसरू नका. Friendship Day 2019: मराठी कलाकारांच्या मैत्रीची ही 5 'त्रिकुटं' आहेत ऑल टाइम हिट (See Photos





फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ संदेश
फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही मित्रांसोबत कसा आणि काय प्लॅन करत आहात हे आम्हांला नक्की सांगा. तुमच्या फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनच्या हटक्या आयडियाजदेखील आमच्यासोबत शेअर करा.