Eid Milad-un-Nabi 2022 Wishes: ईद मिलाद-उन-नबी निमित्त WhatsApp Status, HD Greetings, Quotes द्वारा द्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील Eid Milad-un-Nabi WhatsApp Stickers, Facebook Greetings, Quotes, Images डाऊनलोड करू शकतात.
Eid Milad-un-Nabi 2022 Wishes: ईद मिलाद उन नबी 2022 हा मुस्लिमांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा सण इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात 'रबी उल अव्वल' महिन्यात येतो. यावर्षी हा सण भारतात 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. तथापि, विविध देश चंद्राच्या दर्शनानुसार वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरे करतात. या दिवशी मुस्लिमांचे दूत प्रेषित मुहम्मद यांची जयंती आणि पुण्यतिथी आहे. इसवी सन 570 च्या सुमारास 12 व्या दिवशी त्यांचा जन्म झाला. ईदच्या दिवशी त्याचे स्मरण करून हा सण मुस्लिम बांधव त्याच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत साजरा करतात.
ईद मिलाद-उन-नबी निमित्त WhatsApp Status, HD Greetings, Quotes द्वारा आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील Eid Milad-un-Nabi WhatsApp Stickers, Facebook Greetings, Quotes, Images डाऊनलोड करू शकतात. (हेही वाचा - Eid Milad-un-Nabi 2022 Messages: ईद मिलाद-उन-नबी निमित्त WhatsApp Stickers, Facebook Greetings, Quotes, Images द्वारे आपल्या मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!)
धर्म, जात या पेक्षा मोठी आहे माणुसकी
एकमेकांस गळाभेट देऊन जपू आपण बांधिलकी
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आपापसांतील मतभेद सारे विसरून जाऊ
एकमेकांचे सण-उत्सव आनंदाने साजरे करू
ईद मुबारक
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...
ईद मुबारक!
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या खूप खूप शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
ईद मुबारक!
दुनिया की हर फिजा में उजाला रसूल का,
ये सारी कायनात सदका रसूल का,
खुशबू-ए-गुलाब है पसीना रसूल का,
आपको मुबारक हो महीना रसूल का.
ईद मिलाद उन नबीच्या दिवशी नबी म्हणजेच अल्लाह पैगंबरचा जन्म झाला. या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते. यासोबतच पैगंबर मुहम्मद यांनी दिलेल्या शिकवणी आणि संदेशांचे वाचन केले जाते.