IPL Auction 2025 Live

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Greetings, Wallpapers, Status Images शेअर करून करा महामानवाला अभिवादन

त्यांना हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत राहिल्या. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती.

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images । | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा आज स्मृतिदिन. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते. हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून पाळला जातो. बाबसाहेब एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकारणी होते. अलौकिक बुद्धिमत्ता व विद्याभ्यासात रममाण असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक नेते म्हणून ओळखले जातात.

बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दलितांच्या, श्रमिकांच्या जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

तर आजच्या बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत आपणही काही खास Greetings, Wallpapers, HD Images शेअर करत त्यांना अभिवादन करू शकता.

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images

(हेही वाचा:महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांबाबत माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण; सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काही अनुयायांसह 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत राहिल्या. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. धर्मांतरानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले व मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी तब्बल 12 लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. आजही  महापरिनिर्वाण दिनी त्यांचे असंख्य मुंबई शहरात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात.

Tags

B. R. Ambedkar Death Anniversary Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Babasaheb Ambedkar's Mahaparinirvan Din Bhim Geet Bhimrao Ramji Ambedkar DR Babasaheb Ambedka Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech Dr. Babasaheb Ambedka Quotes Dr. Babasaheb Ambedka Quotes In Marathi Dr. Babasaheb Ambedkar Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2023 Dr. Babasaheb Ambedkar Quotes Dr. Babasaheb Ambedkar Thoughts Dr. Babasaheb Ambedkar Thoughts In Marathi Mahaparinirvan Day Mahaparinirvan Din Mahaparinirvan Din 2023 Mahaparinirvan Din 2023 Quotes Mahaparinirvan Din 2023 Special Songs Mahaparinirvan Din Date 2023 Mahaparinirvan Din HD Images Mahaparinirvan Din Importance Mahaparinirvan Din Messages Mahaparinirvan Din Quotes in Marathi Mahaparinirvan Din WhatsApp status Mahaparinirvan Din wishes Mahaparinirvan Diwas Mahaparinirvan Diwas 2023 Mahaparinirvan Diwas Date 2023 Mahaparinirvan Diwas Importance Special Songs Speech डॉ बाबासाहेब आंबेडकर कोट्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्धरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण भीमगीते भीमराव रामजी आंबेडकर महापरिनिर्वाण दिन महापरिनिर्वाण दिन 2023 महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज महापरिनिर्वाण दिन महत्त्व महापरिनिर्वाण दिन व्हॉट्सअॅप स्टेटस महापरिनिर्वाण दिन संदेश महापरिनिर्वाण दिन स्टेटस महापरिनिर्वाण दिनाच्या शुभेच्छा महापरिनिर्वाण दिवस 2023 महापरिनिर्वाण दिवस महत्त्व महामानव सण आणि उत्सव