Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Images: महापरिनिर्वाण दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी खास HD Greetings, Wallpapers
आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती आपले मित्र, नातेवाईक, अनुयायी आणि अभ्यासक यांच्यासोबत शेअर करु शकता. त्यासाठी खास Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Greetings, Wallpapers, Wishes. या इमेजच्या सहाय्याने आपण आंबेडकर यांचे विचार सोशल मीडियावरही शेअर करु शकता.
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Images: जगभरातील समस्त आंबेडकर अनुयायी आणि भारतातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज 6 डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी भारतभरातून आंबेडकर अनुयायी मुंबई शहरात येतात. डॉ. आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांच्या समाधीस्थळी असलेल्या चैत्यभूमी (Chaitya Bhoomi) येथे जाऊन त्यांचे दर्शन घेतात. जे लोक या ठिकाणी येऊ शकत नाहीत. ते जगभरातील लोक डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा किंवा मुर्ती समोर ठेऊन त्यास अभिवादन करतात. स्थानिक बौध्द विहारे (बौद्ध मंदिर) , सार्वजनिक ठिकाणे, स्वतःच्या घरी, शासकिय कार्यालये आदी ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करतात. आपणही डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती आपले मित्र, नातेवाईक, अनुयायी आणि अभ्यासक यांच्यासोबत शेअर करु शकता. त्यासाठी खास Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Greetings, Wallpapers, Wishes. या इमेजच्या सहाय्याने आपण आंबेडकर यांचे विचार सोशल मीडियावरही शेअर करु शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Images । | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Images । | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)(हेही वाचा, Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का साजरी केली जाते?)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन एचडी इमेज
डॉ. आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 या दिवशी दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई येथील राजगृह येथे म्हणजेच दादर येथे आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या हिंदू स्मशान भूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या पार्थिवार 7 डिसेंबर 1956 या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तब्बल 12 लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. दरम्यान, सुरुवातीपासून या स्मनशानभुमीला हिंदू स्मशानभुमी असेच नाव होते. मात्र, पुढे या ठिकाणी इथे चैत्य उभारण्यात आला. तेव्हापासून या चैत्यभुमीला वंदन करण्यासाठी भारतभरातून लोक मुंबईत दाखल होत असतात.