IPL Auction 2025 Live

Bakri Eid 2021 Mehndi Designs: बकरी ईद च्या दिवशी हातावर काढा 'या' सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाईन

Bakrid 2021 Mehndi Designs ( Photo Credit: Insragram)

देशभरात 21 जुलै रोजी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मुस्लीम समाजातील पुरुष, महिला आणि मुले हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी बकरयाचा बळी दिला जातो आणि  3 भागात विभागले जाते. जे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि गरजूंमध्ये वाटले जाते. या दिवशी नवीन कपडे घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम पदार्थ बनवले जातात. हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी काढतात.केवळ इस्लामच नाही तर सर्व धर्मातील स्त्रिया आपले विशेष सण साजरे करण्यासाठी त्यांच्या हात-पायांवर मेहंदी काढतात. (Eid al-Adha 2021: देशभरात येत्या 21 जुलै रोजी बकरी ईद साजरी होणार, चंद्र दिसल्यानंतर जामा मस्जिदीतील इमाम यांची घोषणा)

ईदच्या निमित्ताने बर्‍याच मुस्लिम महिलांना हात पायांवर मेहंदी काढायला आवडते. काहींना अरबी डिझाईन्स काढायला आवडतात, काहींना साध्या आणि काहींना संपूर्ण हातभर मेहंदी काढायला आवडते . बकरी ईद 2021 च्या खास प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी बकरी ईदसाठी नवीन आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही तुमच्या हातावर काढू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarara Mehndi Artist (@sararamehndi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daily Henna Inspiration (@hennainspire)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarara Mehndi Artist (@sararamehndi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daily Henna Inspiration (@hennainspire)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehandi designs (@awesomemehandi)

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रमुख पी हैदर अली शिहाब थंगल, समस्त अध्यक्ष मोहम्मद जिफरी मुथुकोया थंगल आणि अन्य उलेमा द्वारे संयुक्त रुपात 21 जुलै रोजी ईद उल अजहा साजरी केल्याची घोषणा जाहीर केली गेली आहे.