IPL Auction 2025 Live

Anant Chaturdashi 2024 HD Images: अनंत चतुर्दशी निमित्त Greetings, WhatsApp Status, Quotes शेअर करत द्या लाडक्या बाप्पाला निरोप!

तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ग्रेंटिंग्ज तुमच्या नातेवाई आणि मित्र-परिवाराला पाठवू शकता.

Anant Chaturdashi 2024 HD Images 6 (Photo Credit - File Image)

Anant Chaturdashi 2024 HD Images: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) चे व्रत केले जाते. ही तिथी भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष शुभ मानली जाते. वास्तविक ही तिथी मनोकामना पूर्ण करणारी म्हटली जाते. या दिवशी जो व्यक्ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेश उत्सवाचीही सांगता होते आणि गणपती बाप्पाचे विसर्जन होते.

अनंत चतुर्थीला गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप देतात. तसेच एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. आज आम्ही तुमच्यासाठी खास Greetings, WhatsApp Status, Quotes शेअर करत आहोत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ग्रेंटिंग्ज तुमच्या नातेवाई आणि मित्र-परिवाराला पाठवू शकता. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2024 Images: गणेश विसर्जनानिमित्त WhatsApp Messages, Quotes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा हटके शुभेच्छा संदेश)

अनंत चतुर्दशी मन:पूर्वक शुभेच्छा!

सर्व गणेश भक्तांना

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

अनंत चतुर्दशीच्या

गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

अनंत चतुर्दशीच्या

हार्दिक शुभेच्छा!

अनंत चतुर्दशीच्या

सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

शास्त्रानुसार उदयकाल ही व्यास तिथी मानली जाते. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी सकाळी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी गणेशजींचे विसर्जनही होणार आहे.