Karwa Chauth Mehndi Design 2020 : करवा चौथसाठी 'या' सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिजाईन नक्की ट्राय करा
अशा वेळी कोणती मेहंदी डिजाईन काढायची? कशी काढायची ? आणि कमी वेळात मेहंदी कशी काढायची असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले असतात. आज आपण पाहणार आहोत अशाच काही सुंदर सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा मेहंदी डिजाईन.
प्रत्येक सुहासिन महिलेसाठी करवाचौथचे व्रत आणि त्या दिवशी केली जाणारी पूजा खूप खास असते.यंदा ४ नोव्हेंबरला करवा चौथ साजरा केला जाईल.या दिवशी प्रत्येक स्त्रीला खुप सुंदर आणि आकर्षक दिसायचे असते.कपडे, मेकअप आणि त्याच बरोबर मेहंदी काढण्यासाठी महिला उत्सुक असतात. अशा वेळी कोणती मेहंदी डिजाईन काढायची? कशी काढायची ? आणि कमी वेळात मेहंदी कशी काढायची असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले असतात. आज आपण पाहणार आहोत अशाच काही सुंदर सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा मेहंदी डिजाईन.(कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावत असल्यास करा 'या' गोष्टींचे सेवन)
करवा चौथ स्पेशल फूल हैंड अरेबिक मेहंदी डिजाईन
करवा चौथ स्पेशल फ्लॉवर्स मेहंदी डिजाईन
करवा चौथ स्पेशल ब्रायडल मेहंदी डिजाईन
करवा चौथ स्पेशल मेहंदी डिजाईन
करवा चौथ स्पेशल सोपी मेहंदी डिजाईन
यावेळी करवाचौथचे व्रत आणि पूजा विशेष आहे. कारण यावेळी 70 वर्षानंतर असा योगआला आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि मंगळाचा योग एकत्र येत आहे. करवाचौथ दिवशी रोहिणी नक्षत्राचा योगायोग स्वत: मध्ये एक अद्भुत योग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग करवाचौथला आकर्षक बनवित आहे.तेव्हा या दिवशी तुम्ही या मेहंदी डिजाईन नक्की ट्राय करा आणि आकर्षक दिसा.