Model Nikita Gokhale Hot Photo: मॉडेल निकिता गोखले हिने 'शांतता म्हणजे महान सामर्थ्याचा स्रोत' ही पंचलाईन वापरत शेअर केला न्यूड फोटो
Model Nikita Gokhale aka Nikita Gordijn | ( Photo Credits: Instagram)

Model Nikita Gordijn Hot Photo: मराठी अभिनेत्री निकिता गोखले (Nikita Gokhale) म्हणजे बोल्डनेस (Nikita Gokhale Bold) आणि हॉटनेस (Nikita Gokhale Hot) या दोन्हींचा एकत्र तडका. आपले सौंदर्यपूर्ण आणि विविध अवस्थेतील छायाचित्रं सोशल मीडियावर खास करुन इन्स्टाग्रमवर शेअर करुन चाहत्यांमध्ये खळबळ उडवून देणे हे तिच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक खास वैशिष्ट्य. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रम अकाऊंटवर असाच एक खास फोटो शेअर केला आहे. काहीसा न्यूड फोटोग्राफी (Nikita Gokhle Nude Photo) या प्रकारात मोडणाऱ्या या फोटोत दिने दिलेली पोजही खास आहे. ज्यामुळे अनेक चाहत्यांनी या फोटोला लाईक केले आहे. तर काहींनी या फोटोखाली प्रतिक्रियाही दिल्या आहेत. निकिता गोखले हिला निकिता गोरडीजन (Nikita Gordijn) या नावानेही ओळकले जाते.

निकिता गोखले ही आजवरच्या मराठी मॉडेल, अभिनेत्रींच्या एकूण इतिसाहास आपल्या खास हॉट फोटोंच्या माध्यमातून इतका बोल्डनेस तोही जाहीरपणे शेअर करणारी बहुदा ही एकमेव मॉडेल अभिनेत्री. सोशल मीडियावर तिच्या अदांचे लक्षवधी चाहते आणि हजारो फॉलोअर्स पाहायला मिळतात. खास करुन निकिता गोखले इन्स्टाग्राम अकाऊंट तुम्हा पाहाल तर, या चाहते आणि फॉलोअर्सची संख्याही तुम्हाला सातत्याने वाढताना दिसेल. (हेही वाचा, Nikita Gokhale Nude Photoshoot: निकिता गोखले हिचे करिअर, SEX विषयी मतं आणि वाद यांबद्दल घ्या जाणून, सोबतच पाहा मादक फोटो)

निकिता गोखले इन्स्टाग्राम फोस्ट

निकिता गोखले इन्स्टाग्राम फोस्ट

मागेही एकदा तिचे असे न्यूड फोटोशूट (Nikita Gokhale Nude Photoshoot) सोशल मीडियावर सध्या भलतेच व्हायरल झाले होते. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांसह अनेकांची दांडी गूल झाल्याच्या प्रतिक्रिया त्या वेळी पाहायला मिळाल्या होत्या. निकिता हिचे बोल्ड आणि तितकेच सेक्सी असे न्यूड फोटोशूट पाहता तिने आजवर एखाद्या मराठी अभिनेत्री अथवा मॉडेलन क्वचितच असे फोटोशूट केले असावे असे जाणवते. (हेही वाचा, Nude Photo Shoot: मराठी अभिनेत्री, मॉडेल निकिता गोखले न्यूड फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल, पाहा फोटो)

निकिता गोखले इन्स्टाग्राम फोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

Silence is a source of Great Strength. Photographed by:- @svenlori

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

निकिता गोखले (Nikita Gordijn) बोल्ड अंदाज सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह अनेकांना भलताच आवडला असून, अनेकांनी तिचे फोटो शेअर केले आहेत. तर अनेकांनी तिच्या फोटोखाली लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी मात्र निकिताचा हा अंदाज आवडला नसल्याचे सांगत नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.